Day: March 26, 2024

चळवळीला लाचार करून संपवलं जातंय, प्रकाश आंबेडकरांकडून स्वबळावर लढण्याचे संकेत

VIDEO | चळवळीला लाचार करून संपवलं जातंय, प्रकाश आंबेडकरांकडून स्वबळावर लढण्याचे संकेत

Read more

सरस्वती मंदिरावर हिंदू-मुस्लिम दोघांचा दावा, जाणून घ्या धार भोजशाळेबाबतचे ऐतिहासिक सत्य

मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील वादग्रस्त भोजशाळा-कमल मौला मशीद परिसर हे आधी सरस्वती मंदिर होते. नंतर त्याचे मुस्लीमधर्मीयांच्या प्रार्थनास्थळात रूपांतर झाले, ...

Read more

IPL 2024चे संपूर्ण वेळापत्रक जाहीर; फानयल मॅच कधी आणि कुठे होणार, जाणून घ्या एका क्लिकवर

IPLच्या चाहत्यांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. IPL 2024चे संपूर्ण वेळापत्रक भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआयने सोमवारी जाहीर केले. ...

Read more

भाजपसाठी राष्ट्रवादी सातारा सोडण्यास तयार; पण शिंदेंची डोकेदुखी वाढली

गेल्या आठवड्यात भाजप खासदार उदयनराजे भोसले दिल्लीत तळ ठोकून होते. अखेर दोन दिवसांनी त्यांना केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट मिळाली. ...

Read more

केटरिंग व्यवसायातील द्रष्टा नागेश सहस्त्रबुद्धे यांचा प्रवास ‘अनादी’ अनंताकडे……!

नव्वदच्या दशकात सोलापुरातील मोठमोठ्या सूतगिरण्या एकापाठोपाठ बंद पडल्यानंतर देशोधडीला लागणाऱ्या गिरणी कामगारांना सोबत घेत डफरीन चौकातील हॉटेल उपहारगृह चालवायला घेत ...

Read more

मागील निवडणुकीत एमआयएम, यंदा आंबेडकरांच्या साथीला कोण? तिसऱ्या आघाडीसाठी जोरदार हालचाली

राज्याच्या राजकारणात तिसरी आघाडी स्थापन होण्याची शक्यता आहे. या आघाडीचं नेतृत्त्व वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर करू शकतात. तशा ...

Read more

ऊसतोड कामगाराचा लेक आणि माजी मुखमंत्र्यांची मुलगी अशी ही लढत; सोलापुरात राम सातपुतेंनी रणशिंग फुंकलं

VIDEO | ऊसतोड कामगाराचा लेक आणि माजी मुखमंत्र्यांची मुलगी अशी ही लढत; सोलापुरात राम सातपुतेंनी रणशिंग फुंकलं

Read more

दारुची बाटली, कंडोम अन् दहा लिटर पेट्रोल, दोन भावांच्या मृत्यूची धडकी भरवणारी कहाणी

दोन चुलत भावांचा जळून मृत्यू झाला होता. याप्रकरणी पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सांगितलं की, दारुच्या बाटल्या, ...

Read more

खासदार नवनीत राणांच्या अडचणी वाढण्याची शक्यता; भाजपचा प्लान बी तयार, तीन पर्याय विचाराधीन

अमरावती लोकसभा मतदारसंघातून महायुतीची उमेदवारी कोणाला मिळणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. विद्यमान खासदार नवनीत राणांना पुन्हा उमेदवारी मिळणार ...

Read more

टी-२० क्रिकेटच्या इतिहासातील मोठा विक्रम विराटच्या नावावर, ठरला पहिला भारतीय; एकाच सामन्यात केले दोन मोठे रेकॉर्ड्स

आयपीएल २०२४ मधील सहावी लढत रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि पंजाब किंग्ज यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सुरू आहे. या लढतीत ...

Read more
Page 1 of 2 1 2

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...