Thursday, November 12, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सशस्त्र दलांची क्षमता वाढवण्यासाठी संरक्षण संपादन परिषदेची (DAC) सुमारे 79,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी

तरुण भारतbyतरुण भारत
October 24, 2025
in india
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखालील संरक्षण संपादन परिषदेने 23 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्लीतील साऊथ ब्लॉक येथे झालेल्या बैठकीत, विविध दलांच्या सुमारे 79,000 कोटी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली.

भारतीय लष्करासाठी नाग क्षेपणास्त्र प्रणाली (ट्रॅक्ड), एमके-II (नाग रणगाडा भेदी क्षेपणास्त्र प्रणाली), ग्राउंड बेस्ड मोबाईल एलिन्ट सिस्टम (GBMES) आणि मटेरियल हँडलिंग क्रेनसह उच्च गतिशीलता असलेली वाहने खरेदी करण्यास ‘आवश्यकता स्वीकृती’ (AoN) देण्यात आली. नाग रणगाडा भेदी क्षेपणास्त्र प्रणाली (ट्रॅक्ड) च्या खरेदीमुळे भारतीय लष्कराची शत्रूची लढाऊ वाहने, बंकर्स आणि इतर क्षेत्रीय तटबंदी निष्प्रभ करण्याची क्षमता वाढेल, तर GBMES शत्रूच्या क्षेपकांची चोवीस तास गुप्त इलेक्ट्रॉनिक माहिती मिळवेल. उच्च गतीशील वाहनांच्या समावेशामुळे विविध भौगोलिक प्रदेशांमध्ये सैन्याला मिळणाऱ्या रसद पाठबळात लक्षणीय सुधारणा होईल.

भारतीय नौदलासाठी, लँडिंग प्लॅटफॉर्म डॉक्स (LPD), 30 मिमि नेव्हल सरफेस गन (NSG), ॲडव्हान्स्ड लाईट वेट टॉर्पेडो (ALWT), इलेक्ट्रो ऑप्टिकल इन्फ्रा-रेड सर्च अँड ट्रॅक सिस्टीम आणि 76 मिमि सुपर रॅपिड गन माउंटसाठी स्मार्ट ॲम्युनिशन खरेदी करण्यास ‘आवश्यकता स्वीकृती’ देण्यात आली. एलपीडी च्या खरेदीमुळे भारतीय नौदलाला, भारतीय लष्कर आणि भारतीय हवाई दलासह, उभयचर मोहिमा हाती घेण्यास मदत होईल. एलपीडी द्वारे प्राप्त झालेली एकात्मिक सागरी क्षमता भारतीय नौदलाला शांतता मोहिमा, मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण इत्यादी कामे करण्यास देखील मदत करेल. ALWT चा समावेश, जो डीआरडीओ च्या नेव्हल सायन्स अँड टेक्नॉलॉजिकल लॅबोरेटरीने स्वदेशी विकसित केला आहे, तो पारंपारिक, अणु आणि छोट्या पाणबुड्यांना लक्ष्य करण्यास सक्षम आहे. 30 मिमि NSG च्या खरेदीमुळे भारतीय नौदल आणि भारतीय तटरक्षक दलाची कमी तीव्रतेच्या सागरी मोहिमा आणि सागरी चाचेगिरी-विरोधी कारवाई निभावण्याची क्षमता वाढेल.

भारतीय हवाई दलासाठी कोलॅबोरेटिव्ह लाँग रेंज टार्गेट सॅच्युरेशन/डिस्ट्रक्शन प्रणाली (CLRTS/DS) आणि इतर प्रस्तावांना ‘आवश्यकता स्वीकृती’ देण्यात आली. CLRTS/DS मध्ये मोहिमेच्या क्षेत्रात स्वायत्त टेक-ऑफ, लँडिंग, दिशाशोधन, शोध घेणे आणि अभिभार पोहोचवण्याची क्षमता आहे.

Views: 80
Previous Post

‘ऑपरेशन सिंदूर’ने पाकिस्तानला सावधगिरीचा चांगला धडा दिला आहे; आता भारतावर कोणतीही आगळीक करण्यापूर्वी दोनदा विचार करेल: संरक्षण मंत्री

Next Post

शिक्षणाचा प्रकाश वैयक्तिक आणि सामूहिक प्रगतीचा मार्ग उजळतो : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शिक्षणाचा प्रकाश वैयक्तिक आणि सामूहिक प्रगतीचा मार्ग उजळतो : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

ताज्या बातम्या

#breakingnews #diwalispecial #bjp #solapurnews

November 11, 2026

दिवाळी पाडव्याला सोलापुरात बससेवेचा शुभारंभ!

November 11, 2026

#breakingnews #bjp #solapur #maharashtra

November 10, 2026

#diwalispecial #jaykumargore #bjp #shorts #viralvideo

November 9, 2026

#breakingnews #shorts #bjp #diwali #marathinews #viral

November 9, 2026

#breakingnews # #viral #marathinews #maharashtra #nagpur

November 9, 2026

सोनके येथे ऊसतोड कामगारांसोबत पालकमंत्र्यांची दिवाळी

November 9, 2026

ऊसतोड कामगारांच्या पालावर पालकमंत्री जयकुमार गोरेंची दिवाळी!

November 9, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1490709

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!