Month: July 2025

हातभट्टी अड्ड्यावर माहूर पोलिसांकडून ‘मासरेड’; एका विरुद्ध गुन्हा दाखल, हातभट्टी दारू, रसायन नष्ट!

तभा फ्लॅश न्यूज/माहूर : तालुक्यातील कुपटी शेत शिवारातील ओढ्या जवळ अवैधरित्या गावठी दारू तयार करणाऱ्या हातभट्टी अड्ड्यावर माहूर पोलिसांनी मासरेड कारवाई ...

Read more

शेतकऱ्यांना पीकविमा वाटप करण्याची शिवसेनेची मागणी न केल्यास आंदोलनाचा इशारा

तभा फ्लॅश न्यूज/देगलूर : देगलूर, बिलोली, मुखेड तालुक्यातील शेतकऱ्यांना सन 2023-2024 खरीप हंगामातील पीकविमा वाटप करावे अन्यथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ...

Read more

हरित धाराशिव अभियान अंतर्गत ६ हजार झाडांचे वृक्षारोपण!

तभा फ्लॅश न्यूज/वाशी :  जिल्हा प्रशासन व उत्स्फूर्त लोकसहभागातून वाशी येथे नगर पंचायतच्या वतीने सर्वे नंबर ६५ नवीन पाण्याच्या टाकीजवळ ...

Read more

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर :  स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी ...

Read more

युरिया लिंकिंग थांबवा, अन्यथा ‘स्वाभिमानी’ स्टाईलने उत्तर देऊ!” : मयुर बोर्डे यांचा इशारा

तभा फ्लॅश न्यूज/जाफराबाद : खरीप हंगामात युरियासाठी शेतकऱ्यांची होत असलेली अडवणूक आणि कृषी सेवा केंद्रांमधील बेकायदेशीर दडपशाहीविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे ...

Read more

परळी-नंदागौळ रस्त्यावर दुचाकी-एसटी बसचा भीषण अपघात; युवक गंभीर जखमी

तभा फ्लॅश न्यूज/परळी वैजनाथ : परळी ते नंदागौळ रस्त्यावर भीषण अपघातात एक युवक गंभीर जखमी झाला आहे. पट्टीवडगाव-परळी मार्गावरील एसटी ...

Read more

वाशी तालुक्यात हरित क्रांती, लाखो झाडांची होणार लागवड; तालुका प्रशासन अग्रेसर

तभा फ्लॅश न्यूज/वाशी :  राज्यात 'हरित महाराष्ट्र, समृद्ध महाराष्ट्र' या अभियानांतर्गत १० कोटी वृक्ष लागवड मोहीम करण्यात येणार असल्याची घोषणा ...

Read more

भाजप कळंब तालुक्यात नवे दमदार नेतृत्व; तालुका कार्यकारिणी जाहीर

तभा फ्लॅश न्यूज/विकास वाघ : कळंब तालुक्यात भारतीय जनता पक्षाने (भाजप) नव्या कार्यकारिणीची नुकतीच घोषणा केली असून, या नव्या संघटनेत नव्या ...

Read more

सहस्त्रकुंड सिंचन प्रकल्पाला गती : जलसंपदा मंत्र्यांकडून दोन महिन्यांत कार्यवाहीचे लेखी आश्वासन

तभा फ्लॅश न्यूज/किनवट : राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात नांदेड व यवतमाळ जिल्ह्यातील सहस्त्रकुंड बहुउद्देशीय सिंचन प्रकल्पासंबंधी महत्त्वपूर्ण लक्षवेधी सूचना मांडण्यात ...

Read more

आनंद शिंदे आत्महत्या प्रकरण : शकलेश जाधव यास अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर

तभा फ्लॅश न्युज : आनंद शिंदे यास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शकलेश जाधव, रा. सेटलमेंट,सोलापूर यांस प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्री.मनोज शर्मा ...

Read more
Page 15 of 21 1 14 15 16 21

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

स्वच्छतेच्या जनजागृतीतून ‘अवकारीका’ चित्रपटाचा ट्रेलर अनोख्या पद्धतीने प्रदर्शित; रवींद्र नाट्यमंदिरात रंगला पथनाट्याचा बहारदार सोहळा!

तभा फ्लॅश न्यूज/छत्रपती संभाजीनगर :  स्वच्छतेची सामाजिक गरज, कचऱ्यातून उद्‍भवणाऱ्या आरोग्यविषयक असंख्य समस्या व त्या जाणीवेची आणि त्यावरील उपायांची प्रभावी...

Shilpa Shetty : व्हायरल स्टार्सची सुपरस्टारकडे झेप! सुपर डान्सर मंचाची मोठी संधी

Shilpa Shetty : व्हायरल स्टार्सची सुपरस्टारकडे झेप! सुपर डान्सर मंचाची मोठी संधी

छत्रपती संभाजी नगर : सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘सुपर डान्सर’ या त्यांनीच विकसित केलेल्या डान्स रियालिटी शो चे चार वर्षांच्या विश्रांतीनंतर...

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

राजकीय

छत्रपती शाहू महाराजांचे भव्य राष्ट्रीय स्मारक पारध येथे उभारणार : जयकुमार गोरे

छत्रपती शाहू महाराजांचे भव्य राष्ट्रीय स्मारक पारध येथे उभारणार : जयकुमार गोरे

तभा फ्लॅश न्यूज : छत्रपती शिवाजी महाराजांचे नातू आणि छत्रपती संभाजी महाराजांचे सुपुत्र छत्रपती शाहू महाराज यांचे भोकरदन तालुक्यातील पारध...

ललित पाटील प्रकरणी खळबळजनक गौप्यस्फोट? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस LIVE

मंत्रिमंडळातील बेशिस्त वर्तन केल्यास ते सहन केलं जाणार नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली. यामध्ये मंत्रिमंडळातील खातेबदल करत आधीचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची...

16 मार्च ला दुपारी 3 वाजता लोकसभा निवडणूक तारखा जाहीर होणार..

पुन्हा एकदा स्पष्ट झाले ईव्हीएम छेडछाड अशक्य : निवडणूक आयोगागाच्या तपासणीत सिद्ध

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : भारत निवडणूक आयोगाने (ECI) महाराष्ट्र विधानसभेच्या 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांनंतर करण्यात आलेल्या ईव्हीएम तपासणी व पडताळणी...

सोलापूरात फॉलोअर्सच्या आभारासाठी ‘रील्स स्टार’चा चौकात फलक

डिजिटल युगातील आव्हान : तंत्रज्ञानाचा समाजासाठी वरदान की दुरुपयोग?

तभा फ्लॅश न्यूज : सध्याचे युग हे तंत्रज्ञानाचे युग आहे. तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या कामासाठी केला पाहिजे मात्र काही महाभाग या...