Day: December 10, 2025

५४ मीटर रस्ता वाहतुकीसाठी सुरु करावा; आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांचे आदेश

सोलापूर : महापालिका आयुक्तांनी आज या ५४ मीटर रस्त्याच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. रस्त्याची सध्याची स्थिती, कामाचा वेग, मुरूम व ...

Read more

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत सर्व रोग निदान व हिमोग्लोबिन तपासणी शिबिर

मोडनिंब - भेंड (ता. माढा ) येथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत संजीवनी सेवा ट्रस्ट पंढरपूर, ग्रामपंचायत भेंड आणि रोटरी क्लब ...

Read more

करवा परिवार तर्फे दोन संस्थांना प्रेरणा निधीचे वितरण

सोलापूर : नीलकंठ को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक विश्वनाथ करवा यांच्या दहाव्या पुण्यतिथी निमित्त सामाजिक बांधिलकी म्हणून दोन संस्थांना प्रेरणा निधी वितरण ...

Read more

सक्षम पर्यायी मार्ग द्या, अन्यथा दमाणी नगरचा पूल पाडू देणार नाही

सोलापूर - मरिआई चौक ते भैच्या चौक मार्गावरील रेल्वे ब्रिजचे पाडकाम करण्यापुर्वी ये - जा करणाऱ्या वाहनांना सक्षम पर्यायी मार्ग ...

Read more

चन्नवीर चिट्टें सारख्या जुन्या, निष्ठावंत कार्यकर्त्यांना पक्षाने संधी द्यावी – जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुनशिवाचार्य

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये उत्तम कामे होत असून मोदीसाहेबांचे नेतृत्व चन्नवीर चिट्टे सारख्या देशभरातील कोट्यावधी प्रामाणिक ...

Read more

बॅक्स् असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. अशोक सुरवसे

सोलापूर - जिल्हा नागरी सहकारी बॅक्स असोसिएशनच्या सन २०२५-२६ ते २०२७-२८ या उर्वरित सालासाठी अध्यक्ष व उपाध्यक्ष यांची निवड अध्यासी ...

Read more

स्मशानभूमीत अंत्यसंस्कारा नंतर सोन्याच्या लालसेने पळविली जाते चक्क मृतदेहाची राख..

पंढरपूर - येथील वैकुंठ स्मशानभूमीत सुवासिनी महिलेवर अंत्यसंस्कार करण्यात आल्यानंतर सोन्याच्या लालसेने चक्क तिची राख पळविण्याच्या घटनां मध्ये दिवसेंदिवस वाढ ...

Read more

महर्षि प्रशालेत राज्यस्तरीय खेळाडूंचा गौरव समारंभ संपन्न

अकलूज - महर्षि शंकरराव मोहिते प्रशाला यशवंतनगर येथे विभागस्तर व राज्यस्तरीय नैपुण्य प्राप्त खेळाडू सत्कार समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी ...

Read more

पुणे विभागीय शिक्षक मतदार नोंदणीमध्ये डॉ. बी.पी.रोंगे अग्रेसर !

पंढरपूर - पुणे विभागातील शिक्षक मतदार नोंदणी मोहिमेला भरघोस प्रतिसाद मिळत असून पुणे विभागांतर्गत येणाऱ्या पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि ...

Read more

श्री आदी जांबमुनी मोची समाज मध्यवर्ती रथोस्तव समितीच्या अध्यक्षपदी शाम म्हेत्रे

सोलापूर -  श्री आदी जांबमुनी मोची समाज मध्यवर्ती रथोस्तव समितीचे नुतन अध्यक्ष निवडीचे बैठक जांबमुनी मोची समाजचे जिल्हाध्यक्ष देवेंद्र भंडारे ...

Read more
Page 2 of 4 1 2 3 4

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....