सम्राट अशोक शिक्षण संकुलात क्रीडा सप्ताहाचा
सोलापूर : सोलापूर शहरातील रामवाडी परिसरातील सम्राट अशोक युवक मंडळ संचलित, सम्राट अशोक बालक मंदिर, सम्राट अशोक मराठी विद्यालय, यशोधरा ...
Read moreसोलापूर : सोलापूर शहरातील रामवाडी परिसरातील सम्राट अशोक युवक मंडळ संचलित, सम्राट अशोक बालक मंदिर, सम्राट अशोक मराठी विद्यालय, यशोधरा ...
Read moreसोलापूर : विमान सेवा, आयटी पार्क, उजनी - सोलापूर दुहेरी जलवाहिनी, रस्ते यासह उड्डाणपूल सोडून सोलापूर शहरातील सर्व प्रश्न मार्गी ...
Read moreसोलापूर - प्रभाग क्रमांक २२ येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत टकारी समाजासाठी उभारण्यात आलेल्या सांस्कृतिक भवनाचा भव्य ...
Read moreसोलापूर : सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी स्थानिक नेतृत्वाशी चर्चा केल्याशिवाय महायुती करणे व न करणे याबाबतचा निर्णय घेण्यात येणार आहे. महायुती ...
Read moreमाळशिरस - खुडूस तालुका माळशिरस येथील विठ्ठल चव्हाण व संगीता चव्हाण या उभयतांनी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग व्यवसाय ...
Read moreपंढरपूर - येथील यमाई तलाव परिसरा मध्ये होत असलेली वृक्षतोड आणि माणसांची वर्दळ वाढल्यामुळे तलाव परिसरातील विविध प्रकारच्या दुर्मिळ पक्षांना ...
Read moreजालना - उच्च न्यायालय,महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण मुंबई यांच्या निर्देशानुसार आणि न्यायमुर्ती उच्च न्यायालय मुंबई,न्यायमुर्ती उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ,येथील ...
Read moreपुणे - राज्यातील प्रलंबित महानगरपालिका निवडणुकांची घोषणा अखेर निवडणूक आयोगाने केली असून,या घोषणेनंतर ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले आहे. सध्याच्या राजकीयपरिस्थितीनुसार; निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, असे मत व्यक्त करीत मुंबई महापालिका निवडणूक महायुतीने एकत्रित लढावी, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचेराष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी सोमवारी (ता.१५) केले. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई, नागपूर, नाशिकसह राज्यातील सर्व महापालिकांवर भगवा फडकवेल,असा ठाम विश्वास पाटीलयांनी व्यक्त केला. शहरी भागातील मतदार सध्या सत्ताधाऱ्यांच्या, विशेषतः भाजपच्या कार्यपद्धतीवर समाधानी असल्याचे चित्र दिसतेय.पायाभूत सुविधा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, पाणीपुरवठा, तसेचशहरी विकासाशी संबंधित योजनांमुळे भाजपबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे स्वयंसेवक संघाची वस्ती, भाग निहाय रचना, स्वयंसेवकांचे जाळे भाजपसाठी जमेची बाजू आहे.याचा थेट फायदा आगामी महापालिका निवडणुकांत भाजपला होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पाटील म्हणाले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे योग्य सहकार्य भाजपला मिळाले, तर देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई महानगरपालिका देखीलभाजपच्या ताब्यात येईल, असे भाकीत हेमंत पाटील यांनी व्यक्त केले. सध्या तरी २ हजार ८६९ जागांवर होणाऱ्या निवडणुकीत १६ जानेवारी ला कुणाचे पारडे जड ठरणार, हे मतदार१५ जानेवारीला ठरवतील, असे पाटील यांनी नमूद केले.
Read moreसोलापूर - उत्कर्ष स्मृती चषक जिल्हा अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत महिला गटात किरण स्पोर्ट्स क्लब व पुरुष गटात येथील किरण स्पोर्ट्स ...
Read moreसांगोला -श्री समर्थ सद्गुरु ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांचा ११२ वा पुण्यतिथी उत्सव श्रीराम व ध्यान मंदिर, सांगोला येथे दि .५ ...
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर - शिवसेना शिंदेगट व अजितदादा गटाच्या वतीने रविवारी दुपारी होडगी रोड येथील लोटस हॉटेल येथे बैठक घेण्यात आली. बैठकी...
सोलापूर - महानगरपालिका भाजप पक्षासाठी डोकेदुखीचा विषय ठरताना दिसत आहे. सत्तेच्या लालसेपोटी भाजपाने आयात उमेदवारांची घाऊक इनकमिंग सुरू केल्याने, पक्षात...
सोलापूर - महापालिकेच्या निवडणुका जाहीर झाल्या पासून अनेक घडामोडी घडत आहेत. रोज वेगवेगळ्या पक्षात उमेदवार प्रवेश करताना दिसत आहेत. अशातच...
सोलापूर - महापालिका सर्वत्रिक पंचवार्षिक निवडणुकीचे बिगुल वाजले आणि महाविकास आघाडीचे बैठकांचे सत्र सुरू झाले. मात्र बैठकांची सरबत्ती जागा वाटपाची...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697