Wednesday, August 5, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दुसऱ्याच्या शेतात मजुरी करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग व्यवसाय करून आर्थिक उन्नती साधली

तरुण भारतbyतरुण भारत
December 16, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माळशिरस – खुडूस तालुका माळशिरस येथील  विठ्ठल चव्हाण व  संगीता चव्हाण या उभयतांनी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग व्यवसाय करून प्रपंचाची आर्थिक उन्नती साधत एक आदर्श घालून दिला आहे.

    एक एकर शेती सुद्धा उद्योग व्यवसायाला कशा पद्धतीने चालना देते याचा आदर्श चव्हाण दाम्पत्यांनी समाजाला दाखवून दिलेला आहे.

खुडूस येथील चव्हाण दांपत्य  एक एकर शेतामध्ये अर्धा एकर ऊस व अर्ध्या एकरामध्ये ज्वारी, बाजरी, गहू, मका अशी पिके घेते.  श्री संत ज्ञानेश्वर महाराज पुणे पंढरपूर पालखी महामार्गावर खडूस हद्दीत रस्त्याच्या बाजूला त्यांनी गेली ५ वर्षापूर्वी कृष्णाली रसवंती ग्रह सुरू केले.

देहू आळंदी वरून शिंगणापूर, पंढरपूर,तुळजापूर, गाणगापूर कडे जाणारे भाविक भक्त व वैष्णव यांची वर्दळ याठिकाणी कायम असते.रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चव्हाण दांपत्ये यांनी कृष्णली रसवंती ग्रह सुरू केलेले आहे, एका बाजूला पती-पत्नी तर दुसऱ्या बाजूला मुलगा आणि सून असतात. सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत रसवंती ग्रह सुरू असते.घरापासून हाकेच्या अंतरावर त्यांचा हा  व्यवसाय  असल्याने जवळच असलेल्या शेती आणि गाय म्हैस शेळ्या आदी जनावरांकडे त्यांना

लक्ष ठेवता येते. चव्हाण दांपत्य भाविकांना व ग्राहकांना थंडगार उसाचा रस  देऊन तृप्त करतात.

कष्ट हेच भांडवल हे ब्रीद घेऊन या दाम्पत्याने रसवंती ग्रहाच्या माध्यमातून आपली आर्थिक उन्नती साधलेली आहे.

रसवंती ग्रहाच्या व्यवसायाला सुरुवात करीत असताना खडूस पर्यटन केंद्र वन विभागाच्या शेजारील रस्त्याच्या कडेला व्यवसाय असल्याने वन विभागातील कर्मचारी नारायण यशवंत बनकर, ऋषी हर्ष इलेक्ट्रॉनिक्स खुडूस मालक सुहास शामराव कुलकर्णी, सेवानिवृत्त वन अधिकारी संजय महादेव लडकत यांचे ही त्यांना नेहमीच सहकार्य लाभत असल्याचे त्यांनी सांगितले.

Post Views: 48
Previous Post

दुर्मिळ पक्ष्यांच्या संवर्धनासाठी पालिके कडून कडक उपाय योजना करणे गरजेचे

Next Post

स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करूनच महायुतीबाबत निर्णय घेणार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करूनच महायुतीबाबत निर्णय घेणार

ताज्या बातम्या

सोलापुरात डॉक्टरांनी केले निदर्शन

August 5, 2026

सोलापूर तरुण भारत – Short Updates

August 5, 2026

सुनेत्रा पवार म्हणाल्या चोख उत्तर देईन

August 5, 2026

महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायद्याबद्दल बोलले फडणवीस

August 5, 2026

गप्पा पडल्या महागात पहा पुढे झाले काय

August 5, 2026

बांगलादेश बॉर्डरवर भारतीय जवानाने थेट तंबी दिली

August 5, 2026

आ देशमुख म्हणाले आपत्ती व्यवस्थापनाचे नक्की ऐका #solapur #getmoreviews #getrich

August 4, 2026

Gen z चा मुख्यमंत्र्या सोबत नारा #marathinews #maharashtranews #getmoreviews #getmoresubscribers

August 4, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1028242

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!