यमाई तलाव परिसरात ऑक्सीजन पार्क व व्यायाम शाळेसाठी राज्य शासनाकडून २ कोटी रुपये मंजूर : जिल्हाधिकाऱ्यांचा पुढाकार
पंढरपूर – तिर्थक्षेत्र पंढरपूरच्या सौंदर्यात भर पडावी व शहरातील नागरिकांना पहाटे पर्यावरणाच्या सानिध्यात फिरता यावे, यासाठी यमाई तलावाचे सुशोभीकरण करण्यात ...
Read more

























