Day: February 17, 2026

समाजातील लोकांकडून सेवा करण्याचे कार्य भारत विकास परिषद करत आहे

पंढरपूर - समाजातील लोकांकडून समाजाची सेवा करण्याचे कार्य भारत विकास परिषद करीत आहे, सेवा, संस्कार,समर्पण अशा उदात्त भावनेतून केवळ लोकांचे ...

Read more

कवठेकर प्रशालेच्या विदयार्थ्यांच्या गीततरंगने अभ्यागत मंत्रमुग्ध

पंढरपूर - एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशाला,नाथ चौक, पंढरपूरच्या वतीने उमंग  सप्ताहाला नुकताच प्रारंभ झाला.कार्यक्रमाचा प्रारंभ सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने ...

Read more

शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी यशस्वी व्हा – प्रा डॉ जवाहर मोरे 

दक्षिण सोलापूर - कंदलगाव येथील जीवन ज्योत प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालय मंद्रुप येथे दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ पाडला. कार्यक्रमासाठी प्रमुख ...

Read more

आस्था सामाजिक संस्थेच्या वतीने महाशिवरात्री निमित्ताने 250 गरजूंना फराळाचे वाटप

सोलापूर - महाशिवरात्री हे एक प्रमुख हिंदू पर्व आहे जे भगवान शिवाच्या उपासनेसाठी समर्पित आहे.हे फाल्गुन मांसाच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला ...

Read more

महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा

तिल्हेहाळ - येथील जागृत महादेव मंदिरात महाशिवरात्री उत्सव विविध धार्मिक कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला.मन्नुसिंग रजपूत यांच्या 'संकल्पनेतून ग्रामस्थांच्या सहकार्याने ...

Read more

पंढरपुरात कॉरिडॉर विरोधात निदर्शने; महाशिवरात्रीला महादेव मंदिरात महाआरती करून घातले साकडे

पंढरपूर - बहुचर्चित पंढरपूर कॉरिडॉर रद्द करावा, या मागणीसाठी रविवारी येथे तीर्थक्षेत्र बचाव समितीच्यावतीने निदर्शन करण्यात आली. 'एकच जिद्द, कॉरिडॉर ...

Read more

डब्ल्यू.आय.टी.चे प्रा. दिनकर आर. पटनायक यांना पीएच.डी. पदवी

सोलापूर - वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील प्रा. दिनकर आर. पटनायक (पटनायाकुनी) यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर ...

Read more

महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी, धार्मिक कार्यक्रम संपन्न     

नरखेड - मोहोळ तालुक्यातील नरखेड सह परिसरातील देगाव( वा ),डिकसळ, मसले चौधरी, हिंगणी, भोयरे, एकुरके ,मलिकवाडी, येलमवाडी,  खुनेश्वर, भांबेवाडी शिरापूर ...

Read more

श्री शंभू महादेव पालखी सोहळा मिरवणुकीने संपन्न 

नरखेड - मोहोळ तालुक्यातील मलिकपेठ येथे यात्रा व महाशिवरात्रीनिमित्त   श्री शंभू महादेवाच्या मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांनी हर हर महादेवाच्या जयघोषात  ...

Read more

वैराग येथील ‘धम्म सहल’ उत्साहात संपन्न; माता रमाई जयंतीनिमित्त ऐतिहासिक स्थळांना भेटी

वैराग - येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती उत्सव समितीच्या वतीने त्यागमुर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेली 'धम्म ...

Read more
Page 2 of 5 1 2 3 5

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...