Saturday, April 18, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

कवठेकर प्रशालेच्या विदयार्थ्यांच्या गीततरंगने अभ्यागत मंत्रमुग्ध

तरुण भारतbyतरुण भारत
February 17, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – एज्युकेशन सोसायटीच्या कवठेकर प्रशाला,नाथ चौक, पंढरपूरच्या वतीने उमंग  सप्ताहाला नुकताच प्रारंभ झाला.कार्यक्रमाचा प्रारंभ सर्व मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजनाने झाला. प्रशालेचे मुख्याध्यापक व्ही वाय पाटील यांनी स्वागत व प्रस्ताविकात प्रशालेची ही सांस्कृतिक परंपरा असून विदयार्थ्यांना उत्तम संस्कारा व परस्पर सहयोगासाठी  उपयोगी असल्याचे नमूद केले.

प्रशालेचे ज्येष्ठ इंग्रजी विभाग प्रमुख एन. जी. कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा  परिचय करून दिला. तद नंतर कार्यक्रमाचे प्रमुख अभ्यागत ज्येष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे,पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नानामालक कवठेकर,सचिव सु.र.पटवर्धन, संस्था सदस्य माननीय डॉक्टर मिलिंद जोशी  एस. पी. कुलकर्णी, संजय कुलकर्णी व भारत विकास परिषदेचे कार्यवाह शामराव उकिडवे यासर्वांचा सत्कार मा. मुख्याध्यापकांचे हस्ते करण्यात आला.यानंतर सर्व विदयार्थी -शिक्षकांचे व कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण असलेल्या विद्यार्थ्यांच्या गीत गायनास प्रारंभ झाला. यामध्ये दहा  गाणी एकाचवेळी जवळपास एक हजार ६०० विद्यार्थ्यांनी अत्यंत सुश्राव्यतेने,एक सुर व तालामध्ये, अत्यंत उत्स्फूर्तपणे, तन्मयतेने व उस्फूर्तपणे गाऊन सर्व श्रोत्यांची वाहवा मिळवली. यावेळी  प्रशालेचा आसमंत जणू आनंदाने भरून वाहत होता. सर्व अभ्यागत हे अत्यंत 

सुश्राव्य ठरलेल्या गायन वर्षामध्ये चिंब न्हाऊन व भारावलेले गेले होते.  आपल्या मनोगतपर भाषणात कार्यक्रमाचे प्रमुख अभ्यागत जेष्ठ पत्रकार बाळासाहेब बडवे यांनी आपल्याला या कार्यक्रमांमधून अत्यंत आनंद झाला असून विद्यार्थ्यांवर उत्तमोत्तम संस्कार, ज्ञान व परंपरा जपणारी शाळा म्हणून आवर्जून उल्लेख केला व आशा  उपक्रमांची उत्तम राष्ट्र निर्मितीसाठी अत्यंत गरज आहे असे गौरवोद्गार काढले.

यावेळी त्यांना आपल्या भावना व्यक्त करताना कंठ दाटून आला होता. त्यानंतर पंढरपूर एज्युकेशन सोसायटीचे सचिव सु. र. पटवर्धन यांनी आपल्या मनोगतात विद्यार्थ्यांना  प्रशालेच्या या उपक्रमद्वारे एक उत्तम व जबाबदार नागरिक निर्माण करण्यासाठी  प्रशाला सदैव प्रयत्नशील राहील असा विश्वास व्यक्त केला.  कार्यक्रमातील सर्व मान्यवारांचे  आभार प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ एस एस विश्वासे यांनी मानले तर कार्यक्रमाचा समारोप वंदे मातरम या राष्ट्रगीताने झाला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. आकांक्षा बिराजदार यांनी केले तर निवेदन सौ प्राजक्ता अडसूळ यांनी केले. या कार्यक्रमास प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनी व पंढरपूरमधील  प्रतिष्ठित नागरिक, पालक बंधु -भगिनी व निमंत्रित आवर्जून उपस्थित होते.

Post Views: 34
Previous Post

शिक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी यशस्वी व्हा – प्रा डॉ जवाहर मोरे 

Next Post

समाजातील लोकांकडून सेवा करण्याचे कार्य भारत विकास परिषद करत आहे

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

समाजातील लोकांकडून सेवा करण्याचे कार्य भारत विकास परिषद करत आहे

ताज्या बातम्या

सोलापूरच्या रणरागिणींची विजयी घोडदौड ; कोल्हापूर आणि पुण्यावर दिमाखदार विजय

April 18, 2026

कर्णधार संदेश गाडेचे शानदार शतक; श्रवण माळी ‘ मॅन ऑफ द मॅच ‘

April 18, 2026

दोन्ही आ. देशमुख करत आहेत करवाढीला विरोध

April 18, 2026

परतवाडीच्या प्रकरणात पोलिसाच निघाले आरोपीचे मित्र

April 18, 2026

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींची दबंगगिरी

April 18, 2026

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानकडून मटके वाटप उपक्रम

April 18, 2026

उन्हाचा चटका विमानालाही दोन तास उशिरा उतरले विमान

April 18, 2026

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णींची दबंगिरी

April 18, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0816595

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697