पोदार इंटरनॅशनल स्कूलची गणित ओलंपियाड स्पर्धेत सुवर्ण झळाळी
सोलापूर - ऑलिम्पियाड परीक्षा (Olympiad Exams) या इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ...
Read moreसोलापूर - ऑलिम्पियाड परीक्षा (Olympiad Exams) या इयत्ता १ ली ते १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय ...
Read moreसोलापूर - श्रीक्षेत्र तीर्थ (ता. द. सोलापूर ) येथील श्री रामलिंगेश्वर यात्रा भक्तिमय वातावरणात व प्रबोधनात्मक डफावरील गाण्यानी, महाप्रसाद भोजनानी ...
Read moreपंढरपूर - शहरातील अवैध गायी, बैलांची कत्तल व गोमांस विक्री करणाऱ्या दुकानांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी येथील गोरक्षकांकडून करण्यात आली ...
Read moreवैराग - येणाऱ्या कडक उन्हाळ्याची दाहकता आणि पाण्याची वाढती टंचाई लक्षात घेऊन, बार्शी तालुक्यातील 'एकता महिला मंच' ने एक अत्यंत ...
Read moreपंढरपू – येथील शिवभक्त प्रतिष्ठानच्या माध्यमातून पंढरीची वारी रायगडच्या द्वारी अशी घोषवाक्ये देवून रायगडवर शिवछत्रपतींच्या समाधीस्थळी नतमस्तक होऊन रायगड मोहिम ...
Read moreपंढरपूर - "मंत्र्यांचे दौरे असल्यावर, आठ एकादशी व चार यात्रा कालावधीत च मी चालू असते किंवा बिल काढण्याच्या दोन दिवस ...
Read moreसोलापूर : सुप्रसिद्ध उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने विविध १४ महाउपक्रमांद्वारे माणुसकीचा महोत्सव साजरा केला. ...
Read moreजेऊर - शेटफळ तालुका करमाळा येथील रणजीत सुधीर पोळ यांची पुणे शहर पोलीस पदी निवड झाल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने सन्मान करण्यात ...
Read moreबार्शी - तालुक्यातील पानगांव येथे स्वराज्याचे ५ वे छत्रपती रामराजे महाराज प्रतिष्ठान यांच्यावतीने स्पर्धा परीक्षा अभ्यासिका नूतन इमारतीचे लोकार्पण व ...
Read moreपंढरपूर - शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्ह्यातील पक्ष पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात ...
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...
मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...
दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697