Monday, June 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

अनंत’ माणुसकीच्या महोत्सवातून समाजाला नवी दिशा : पवार

तरुण भारतbyतरुण भारत
April 10, 2026
in editor
0
अनंत’ माणुसकीच्या महोत्सवातून समाजाला नवी दिशा : पवार
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : सुप्रसिद्ध उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने विविध १४ महाउपक्रमांद्वारे माणुसकीचा महोत्सव साजरा केला. उपस्थित हजारो महिला, विद्यार्थिनी, विद्यार्थी आणि नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविले. “अनंत” आनंदाचा शिधाने  ५ हजार घरांची चूल उजळणार आहे.१४ ठिकाणी अन्न, शिक्षण, आरोग्य व स्वावलंबनाला मोठे बळ दिले. 

        प्रसिद्ध उद्योगपती अनंत मुकेश अंबानी यांच्या वाढदिवसानिमित्त शिखर पहारिया फाउंडेशनच्या वतीने

आयोजित करण्यात आलेल्या ५ हजार गरजू कुटुंबांना अन्नधान्य किट वाटपसह शहर व जिल्ह्यात तब्बल १४ ठिकाणच्या विविध समाजोपयोगी महाउपक्रमांचा महाशुभारंभ कार्यक्रम गुरुवारी सोलापूर शहरातील जुनी मिल कंपाऊंडमधील मैदान येथे उत्साही वातावरणात पार पडला.

       यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे,

फाउंडेशनचे तन्वीर शेख, राज सलगर , धर्मराज गुंडे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते वृक्ष कुंडीत पाणी देऊन पर्यावरणाचा संदेश दिला. त्यानंतर महाउपक्रमांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

       यावेळी महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार म्हणाल्या, शिखर पहारीया फाउंडेशनच्या वतीने प्रसिद्ध उद्योगपती अनंत अंबानी यांचा वाढदिवस महा उपक्रमाने साजरा केला. “अनंत” माणुसकीच्या महोत्सवातून समाजाला नवी दिशा या महाउपक्रमाने दिली आहे.आपण वाढदिवस साजरा करत नाही, तर माणुसकीचा उत्सव साजरा करत आहोत. अनंत अंबानी यांच्या प्रेरणेने समाजसेवेचा हा ‘अनंत’ प्रवास सुरू आहे.५ हजार कुटुंबांच्या चुली पेटवणे म्हणजे केवळ मदत नव्हे, तर आशेचा दिवा लावणे आहे असे सांगून फाउंडेशनच्या कार्याचे कौतुक केले.

          दिवसभरात सोलापूर शहर व जिल्ह्यात विविध १४ ठिकाणी हे उपक्रम राबवण्यात आले. जिल्ह्यातील २०० विद्यार्थिनींना सायकली, १ हजार विद्यार्थ्यांना स्कूल बॅगचे वाटप करण्यात आले आहे. अनाथ आश्रमासाठी ५० बेड देण्यात येत असून, नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड सोलापूर या संस्थेत १० डबल बेड, राठोड अनाथ आश्रमात ५ बेड, मोहोळ आश्रम शाळेत १५ बेड देण्यात आले. येथील श्री गेनसिद्ध मंदिर येथे ८ लाख रुपयांचे  ५८.५ केव्हीए जनरेटर देण्यात आले. राणी लक्ष्मीबाई मागासवर्गीय विद्यार्थी वस्तीग्रह मांजरेवाडी येथे आरओ प्लांट वॉटर मशीन भेट देण्यात आली. बोंबड्याला शाळेत डिजिटल ब्लॅक बोर्ड दिले. कुंभारी येथील लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर येथे बोअर मारून सबमर्सिबल पंप सेट बसवून पाण्याची टाकी उपलब्ध केली.२०० महिलांना शिलाई मशीनचे वितरण करून त्यांना स्वावलंबनाकडे वाटचाल करण्यास मदत केली.

        शिक्षणाच्या गुणवत्तेसाठी विविध १० शाळांमध्ये आरओ फिल्टर प्लांट बसविण्यात येत आहेत. तसेच शहर व जिल्ह्यातील शाळांना डिजिटल स्मार्ट बोर्ड देण्यात आले असून, १० शाळांमध्ये संगणक संच देऊन विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. आर्थिक अडचणीमुळे शिक्षणापासून वंचित राहू नयेत या उद्देशाने ३०० विद्यार्थ्यांना शैक्षणिकदृष्ट्या दत्तक घेण्यात आले आहे.शाळांमध्ये स्मार्ट बोर्ड, संगणक संच आणि आरओ प्लांट बसवून आधुनिक शिक्षणाची दारे उघडली जात आहेत.याशिवाय सोलापुरात १०० ठिकाणी जनावरांसाठी पाण्याची सोय करण्यासाठी पाण्याची पात्रे बसविण्यात येत असून, त्याठिकाणी नियमित पाणी पुरवठाही केला जाणार आहे. वादळी वाऱ्यामुळे नुकसान झालेल्या घरांसाठी तसेच मंदिरांसाठी १ हजार पत्र्यांचे वाटप करण्यात आले आहे. आरोग्य उपक्रम राबवून मोठा दिलासा देण्यात येणार असून आर्थिकदृष्ट्या अडचणीत असलेल्या गरजू रुग्णांसाठी विविध प्रकारच्या १०० शस्त्रक्रिया मोफत करण्यात येणार आहेत. एकाच दिवशी इतक्या व्यापक प्रमाणावर  महाउपक्रम राबवून सोलापूर जिल्ह्यात माणुसकीचा महोत्सव साजरा करण्यात आला. 

      कार्यक्रमाचे प्रास्ताविक धर्मराज गुंडे यांनी केले. तन्वीर शेख यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्वेता हुल्ले यांनी केले तर राज सलगर यांनी आभार मानले.

वाढदिवसानिमित्त उपक्रमाची ठळक वैशिष्ट्ये अशी 

 – सोलापूर शहर-जिल्ह्यात १४ ठिकाणी एकाच दिवशी उपक्रम

 – ५ हजार कुटुंबांना अन्नधान्य किट वाटपाचा शुभारंभ

 – शिक्षण, आरोग्य, पाणी व स्वावलंबनावर विशेष भर

 – हजारो महिला, विद्यार्थिनी, विद्यार्थी आणि नागरिकांची उपस्थिती 

–  ३०० विद्यार्थी दत्तक , १ हजार बॅग, २०० मुलींना सायकली वाटप 

– १०० मोफत शस्त्रक्रियाने गरीब रुग्णांना दिलासा

– २०० महिलांना शिलाई मशीन 

जिल्हा रुग्णालयात ३८ लाखांचे वैद्यकीय साहित्य 

नवनिर्मित सोलापूर जिल्हा रुग्णालयात 38 लाखांचे वैद्यकीय साहित्य प्रदान करण्यात आले. या रुग्णालयाचे अतिरिक्त शल्यचकित्सक  डॉ. चंद्रकांत क्षीरसागर , जिल्हा वैद्यकीय अधिकारी डॉ. रोहन वायचळ, मेट्रन विजयमाला बेले यांच्यासह अधिकाऱ्यांची उपस्थिती होती. या वैद्यकीय साहित्य सामग्रीमुळे जिल्हा रुग्णालयात रुग्णांना चांगली आरोग्य सेवा सुविधा उपलब्ध होणार आहे.

शिखर पहारीया फाउंडेशनने समाजसेवेचा 

मानदंड निर्माण केला :  वीणा पवार

शिखर पहारिया फाउंडेशनने अन्न, शिक्षण, आरोग्य व स्वावलंबनाचा आदर्श घालून दिला आहे. समाजसेवेचा मानदंड फाउंडेशनने निर्माण केला आहे. अशा उपक्रमांतून समाज अधिक संवेदनशील आणि सक्षम होतो. इतरांच्या आयुष्यात आनंद निर्माण करणारा हा महोत्सव ठरला आहे.

हा उपक्रम प्रत्येकाच्या मनात सेवाभावाची ज्योत पेटवणारा आणि समाजाला दिशा देणारा आहे, असे महापालिका अतिरिक्त आयुक्त वीणा पवार म्हणाल्या.

शिखर पहारीया फाउंडेशनच्या या परिवाराने घेतले परिश्रम

महा उपक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमाचे नेटके नियोजन करण्यात आले होते. आवश्यक ती सर्व सुविधा उपलब्ध केली होती. हा समारंभ यशस्वी पार पाडण्यासाठी  फाउंडेशनचे तन्वीर शेख, राज सलगर, धर्मराज गुंडे, कौशल शिंदे, सूर्या शेट्टीयार, तुषार जोगदनकर, धीरज खंदारे, धीरज कारंडे , इब्रान शेख, महताब शेख, पवन इगवे, राहुल तलवर, हरीश जाधव, प्रकाश बगलोलू ,अजय भंडारे, कृष्ण भंडारे, गणेश आमटेपागुल, ओंकार नवले, राजेश शिंगे, संजय भरड

यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Post Views: 43
Previous Post

शेटफळच्या रणजीत पोळची पुणे शहर पोलीस पदी निवड; ग्रामस्थांच्या वतीने सन्मान

Next Post

चंद्रभागा जलशुद्धीकरणासाठीच्या सेबर टेक्नॉलॉजी च्या मशिनरी वर झळकले बोर्ड

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
चंद्रभागा जलशुद्धीकरणासाठीच्या सेबर टेक्नॉलॉजी च्या मशिनरी वर झळकले बोर्ड

चंद्रभागा जलशुद्धीकरणासाठीच्या सेबर टेक्नॉलॉजी च्या मशिनरी वर झळकले बोर्ड

ताज्या बातम्या

रंगभवन जवळचा छत्रपतींचा पूर्णाकृती पुतळा आता येता जाता दिसणार सोलापूरकराना #solapurnews #marathinews

June 7, 2026

अखेर देवस्थान अधिनियम निर्मूलन कायदा प्रारूपास सरकारने दिली स्थगिती #marathinews #maharashtranews

June 7, 2026

सोलापूरच्या मिलिंद थोबडेंची बार कौन्सिलच्या अध्यक्षपदी हॅट्रिक #solapurnews #marathinews

June 7, 2026

गोवा हैद्राबाद विमानसेवा ऑगस्टपर्यंत बंद पण सप्टेंबर मध्ये नियमित सेवा #solapurnews

June 7, 2026

वा क्या बात है ……ड्रोनची मदत घेत पोलिसांनी मुळेगाव तांड्यातील अवैद्य दारू अडड्यांना केले उध्वस्त

June 7, 2026

सोलापूर जिल्हा सबज्युनिअर हँडबॉल संघ निवड चाचणी उद्या 

June 6, 2026

देवस्थान इनाम कायदा स्थगित केल्याबद्दल महसूलमंत्र्यांचे आभार!

June 6, 2026
अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

अन्नछत्र हे स्वामींचे शक्तीपीठ असल्याचे मनोगत – उपसचिव सचिन सहस्रबुद्धे

June 6, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

भाजपला खिंडार: कट्टर समर्थकांसह एकनाथ शिंदे गटात प्रवेश

byतरुण भारत
June 5, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्षाचे कट्टर समर्थक व प्रभाग क्रमांक ५ मधील प्रभावी कार्यकर्ते म्हणून ओळख असलेले राजाभाऊ आलोरे यांनी...

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

भाजपला रामराम, उदय माने यांचा शिवसेनेत प्रवेश

byतरुण भारत
May 31, 2026
0

टेंभुर्णी - (ता.माढा) येथे शिवसेना (एकनाथ शिंदे) पक्षाच्या पदाधिकारी मेळावा व नवीन पदाधिकारी निवड कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या...

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0898289

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697