Day: April 12, 2026

बालाजी अमाईन्सला राज्य शासनाचे प्रतिष्ठित औद्योगिक सुरक्षा पुरस्कार

सोलापूर - बालाजी अमाईन्स लिमिटेडला नारायण मेघाजी लोखंडे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आला आहे. हा पुरस्कार ...

Read more

विश्व हिंदू परिषद, समरसता आयाम तर्फे  क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती साजरी

सोलापूर - महान समाजसुधारक, स्री शिक्षणाचे पुरस्कर्ते आणि सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले यांना विश्व हिंदू परिषद तर्फे आदरांजली ...

Read more

वासुद गावाचा हिरवा संकल्प; १ हजार ३०० झाडे जगवत निसर्गाचे रक्षण 

सांगोला - तालुक्यातील वासुद हे माण नदीकाठी वसलेले छोटेसे गाव आज वृक्षसंवर्धनाच्या कार्यामुळे संपूर्ण परिसरासाठी प्रेरणास्थान ठरत आहे. गावातील तरुण, ...

Read more

डॉ. आंबेडकरांच्या संरक्षणासाठी दलितेत्तर रात्रभर पहारा देत – बागुल

धाराशिव - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सामाजिक कार्यकर्त्यांना अनेक अडथळे निर्माण केले गेले. त्या अडथळ्यांवर मात करीत त्यांनी काम सुरूच ...

Read more

समाजात समतेची जाणीव दृढ होणे आवश्यक – सी. ई. ओ. कुलदीप जंगम

सोलापूर -  जिल्हा परिषदेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताह सध्या उत्साहात राबविण्यात येत आहे. ८ एप्रिलपासून सुरू झालेल्या ...

Read more

१ एप्रिल ते १० जुलै दरम्यान तरुणींना देणार स्वसंरक्षण प्रशिक्षण

सोलापूर - वाढत्या महिला अत्याचारांच्या पार्श्वभूमीवर युवतींना सक्षम आणि आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशाने हिंदु जनजागृती समितीच्या “हर घर योद्धा” या अभियानांतर्गत ...

Read more

डायल ११२ : जलद प्रतिसादासाठी पोलीस अंमलदाराचे विशेष प्रशिक्षण

सोलापूर - महाराष्ट्र पोलीस दलाच्या डायल ११२ आपत्कालीन सेवेअंतर्गत पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सोलापूर ग्रामीण यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील ...

Read more

सौरभ काटगावकर सहकाऱ्याच्या गानसेवेने श्रोते मंत्रमुग्ध

अक्कलकोट - सौरभ काटगावकर व सहकाऱ्यानी सादर केलेल्या अभंग गौळण भक्ती संगीतानी स्वामी भक्त अक्कलकोटवासीयाची मने जिंकली . वटवृक्षस्वामी महाराज ...

Read more

नायगांव येथे छत्रपती शिवाजी महाराज राजस्व महाअभियान संपन्न

नायगांव - महसूल विभागामार्फत नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण करून शासकीय सेवा अधिक प्रभावीपणे लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येणाऱ्या “छत्रपती शिवाजी ...

Read more

४२९ शाळांची पटपडताळणी; ९६.५० टक्के विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंद

सोलापूर - जिल्हा परिषद सोलापूरच्या प्राथमिक शिक्षण विभागामार्फत आज जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये शाळांची प्रत्यक्ष पटपडताळणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेच्या ...

Read more
Page 4 of 4 1 3 4

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...