Day: April 13, 2026

टेंभुर्णी पोलीस ठाणे कडून रूट मार्च व दंगा काबू योजना रंगीत तालीम

मोडनिंब -  येथे टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी परि. सहाय्यक पोलीस अधीक्षक राहुल आत्राम यांनी पोलीस ठाणे हद्दीत येणार आगामी सण, उत्सव, महापुरुषांचे जयंती ...

Read more

मंथन राज्यस्तरीय स्पर्धेत सुयश विद्यालयाचे यश

बार्शी -  येथील सुयश विद्यालयातील इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करत ...

Read more

मंगळवेढ्यात महात्मा बसवेश्वर स्मारक संकल्प मेळावा संपन्न

मंगळवेढा - येथे रविवारी १२ एप्रिल २०२६ रोजी वीरशैव मंगल कार्यालय,पंढरपूर रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या महात्मा बसवेश्वर स्मारक प्रबोधन ...

Read more

आधुनिक सुविधांनी सुसज्ज १० मीटर इंडोर राइफल शूटिंग रेंजचे उद्घाटन

कुर्डूवाडी - आदिशक्ती शिक्षण संस्थेच्या वतीने  आदर्श सैनिक स्कुलमध्ये उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक १० मीटर इंडोर राइफल शूटिंग रेंजचे उद्घाटन जी.व्ही.माळवणकरचँम्पियन ...

Read more

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त बार्शीत पोलिसांचा रुट मार्च

बार्शी - भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर बार्शी शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी बार्शी शहर पोलीस ...

Read more

सांगोल्यात पोलिसांचा रूटमार्च

सांगोला - शहरात व तालुक्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच आगामी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अनुषंगाने सांगोला पोलिसांकडून रविवार ...

Read more

खाकी वर्दीतील शेतकऱ्याचा सेंद्रिय पॅटर्न: ‘पोलीस किसान’ उपक्रमांतर्गत सेंद्रिय वेलची केळी विक्रीचा शुभारंभ!

वैराग - समाजाचे रक्षण करण्यासोबतच समाजाला विषमुक्त आणि सकस आहार मिळावा, या उद्देशाने 'पोलीस किसान' ही संकल्पना आता प्रत्यक्षात उतरताना ...

Read more

संविधानामुळेच भारताची एकात्मता ,अखंडता कायम : प्रा. भारतीय

सोलापूर : एकात्मता म्हणजे वैचारिक एकता, बंधुता आहे. भारतात विविध जाती, धर्म, पंथ असुनसुध्दा भारताची एकात्मता आणि अखंडता ही केवळ ...

Read more

लक्ष लक्ष नायनांनी पंचाचार्य जगद्गुरूंची भव्य-दिव्य अड्डापालखी मिरवणुक सोहळा

अकलूज - श्री बृहन्मठ वेळापूरचे जेष्ठ मठाधिपती श्री.ष.ब्र.108 शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजींचा अमृत आणि सुवर्ण पट्टाभिषेक महोत्सवानिमित्त ऐतिहासिक धार्मिक ...

Read more
Page 4 of 4 1 3 4

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...