Friday, July 24, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

लक्ष लक्ष नायनांनी पंचाचार्य जगद्गुरूंची भव्य-दिव्य अड्डापालखी मिरवणुक सोहळा

तरुण भारतbyतरुण भारत
April 13, 2026
in editor
0
लक्ष लक्ष नायनांनी पंचाचार्य जगद्गुरूंची भव्य-दिव्य अड्डापालखी मिरवणुक सोहळा

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; hdrForward: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 8;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;HdrStatus: auto;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 44;

0
SHARES
37
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अकलूज – श्री बृहन्मठ वेळापूरचे जेष्ठ मठाधिपती श्री.ष.ब्र.108 शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजींचा अमृत आणि सुवर्ण पट्टाभिषेक महोत्सवानिमित्त ऐतिहासिक धार्मिक कार्यक्रमाची रेलचेल चार दिवस चालू झाली आहे आज रविवारी  दुपारी 4.00 ते रात्री 8.00 या वेळेत पंचाचार्य जगद्गुरूंची भव्य-दिव्य अड्डापालखी मिरवणुक सोहळा पालखी मैदान ते श्री बृहन्मठ पर्यंत भव्य असा सोहळा निघाला लेझीम महिलांचे ढोलीबाजा पथक विविध धार्मिक वाद्य कलश धारक महिला घोड्यावर सत्कारमूर्ती श्री गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य महाराज व श्री सद्गुरु सदाशिव शिवाचार्य महाराज आरुड झाले होते.

तदनंतर श्री रंभापुरी जगद्गुरु, श्री उज्जैन जगद्गुरु ,श्री शैल्य जगद्गुरु ,श्री काशी जगद्गुरु , डॉक्टर मल्लिकार्जुनश्री काशी जगद्गुरु यांची अड्डा पालखी तर सोहळ्यासाठी उपस्थित शिवाचार्य गण यांची रथातून मिरवणूक काढण्यात आली तर नंतर रेणुकाचार्य यांचा सजवलेला रथ व अनेक भक्तगण मिरवणुकीत सहभागी झाले या सोह सोहळ्यासाठी हजारो भक्तगण गेले तीन दिवस उपस्थित आहेत मिरवणुकीनंतर हिंदू वीरशैव लिंगायत समाज पंचाचार्य जगद्गुरू यांचे दिव्यसानिध्यात व अनेक शिवाचार्य यांच्या उपस्थितीत धर्मसभा संपन्न  होऊन प्रसादाचे वाटप करण्यात आले सोमवार दिनांक13. मुख्य कार्यक्रम होणार आहे  पंचाचार्य जगद्गुरूंच्या दिव्यसानिध्यात श्री बृहन्मठ वेळापूरचे जेष्ठ मठाधिपती श्री.ष.ब्र.108 शिवाचार्य शिरोमणी मुक्तेश्वर शिवाचार्य महास्वामीजी यांना हरिद्रलेपन व अभ्यंग स्नान संपन्न होवून सकाळी 10.30 वाजता पंचाचार्य जगद्गुरु तसेच, उपस्थित शिवाचार्य, संत-महंत, शैक्षणिक, सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत धर्मसभा संपन्न होईल आणि नंतर उपस्थितांसाठी महाप्रसाद होईल.

तरी सदरच्या ऐतिहासिक कार्यक्रमासाठी महाराष्ट्रासह देशातील सर्व हिंदू वीरशैव लिंगायत समाज बंधु-भगिनींनी व सद्गभक्तांनी सहकुटुंब उपस्थित राहून पंचाचार्य जगद्गुरू दर्शनाचा, कार्यक्रमांचा व गुरूकृपेचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

सदर कार्यक्रमास राजकीय शैक्षणिक धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार ऐतिहासिक वेळापूर नगरी धार्मिक कार्यक्रमाने गजबजून गेली आहे

श्री रंभापुरी जगद्गुरु, श्री उज्जैन जगद्गुरु ,श्री काशी जगतगुरु चंद्रशेखर महास्वामी, काशी जगद्गुरु श्री डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी,श्री शैल्य जगद्गुरु या सर्वांचा एकत्रित दर्शनाचालाभ झाला

Post Views: 80
Previous Post

ती ओझरती भेट हृदयात कोरली आहे

Next Post

संविधानामुळेच भारताची एकात्मता ,अखंडता कायम : प्रा. भारतीय

तरुण भारत

तरुण भारत

Next Post
संविधानामुळेच भारताची एकात्मता ,अखंडता कायम : प्रा. भारतीय

संविधानामुळेच भारताची एकात्मता ,अखंडता कायम : प्रा. भारतीय

ताज्या बातम्या

चार आठवड्यात डीसीसी बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करा

July 24, 2026
ऑर्किडच्या नऊ विद्यार्थ्यांना जर्मनी, फ्रान्स व युनायटेड किंगडममधील जागतिक विद्यापीठांमध्ये प्रवेश

ऑर्किडच्या नऊ विद्यार्थ्यांना जर्मनी, फ्रान्स व युनायटेड किंगडममधील जागतिक विद्यापीठांमध्ये प्रवेश

July 24, 2026
फॅबटेकच्या डाॅ.विद्याराणी क्षीरसागर यांना पेटंट बहाल

फॅबटेकच्या डाॅ.विद्याराणी क्षीरसागर यांना पेटंट बहाल

July 24, 2026
श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या विजयदादांच्या हस्ते पूजन

श्री शंकर सहकारी साखर कारखान्याच्या विजयदादांच्या हस्ते पूजन

July 24, 2026
कल्याणशेट्टी शिक्षण संकुलातील विद्यार्थी व शिक्षकांनी अनुभवला रिंगण सोहळा

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलातील विद्यार्थी व शिक्षकांनी अनुभवला रिंगण सोहळा

July 24, 2026
शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

शेतकऱ्यांना कर्जमुक्ती प्रमाणपत्रांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

July 24, 2026
सांगोला विद्यामंदिरात रंगला नयनरम्य रिंगण सोहळा

सांगोला विद्यामंदिरात रंगला नयनरम्य रिंगण सोहळा

July 24, 2026
भटक्या कुत्र्याने जखम चाटल्याने ९ वर्षीय बालकाचा संशयित रेबीजने मृत्यू

भटक्या कुत्र्याने जखम चाटल्याने ९ वर्षीय बालकाचा संशयित रेबीजने मृत्यू

July 24, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0995905

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!