उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे येथील राष्ट्रीय स्मारक भिडेवाडा, महात्मा फुले वाडा व क्रांतिज्योती सावित्रीबाईफुले स्मारकाच्या जागेस भेट दिली. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी भिडेवाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली. या स्थळाचे महत्त्व लक्षात घेता मुलींना सावित्रीबाई फुले यांच्या जीवनकार्यातून शिक्षणाची प्रेरणा मिळेल असे स्मारक येथे उभारण्यात येईल. – उपमुख्यमंत्री
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...