सोलापूर : विजापूर रोड, सैफुल येथील शांती एज्युकेशन सोसायटी संचलित ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट मध्ये वार्षिक क्रीडा सप्ताह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या अंतर्गत महाविद्यालयामध्ये आंतरविभागीय क्रिकेट, रस्सीखेच, 100 मीटर रनिंग, बॅडमिंटन, टेबल टेनिस, बुद्धिबळ यासारख्या इंनडोअर व आउटडोअर खेळांचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ एम ए चौगुले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. सदर क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांची यादी पुढीलप्रमाणे:
क्रिकेट (मुले) : विजेता : तृतीय वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग
उपविजेता : तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
क्रिकेट (मुली): विजेता : तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
उपविजेता : तृतीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
रस्सीखेच (मुले): विजेता : प्रथम वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
उपविजेता : प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
रस्सीखेच (मुली): विजेता : द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
उपविजेता : प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
टेबल टेनिस (मुले) : विजेता : अरमान शेख, तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
उपविजेता : आदित्य हुंडेकर, तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
टेबल टेनिस (मुली) : विजेता : श्रुती नडगेरी, द्वितीय वर्ष इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग
उपविजेता : मनू धुमाळ, प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
बॅडमिंटन (मुले) : विजेता : प्रथम वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
उपविजेता : तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
बॅडमिंटन (मुली) : विजेता : प्रथम वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
उपविजेता : प्रथम वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
बुद्धिबळ (मुले) : विजेता : अरमान शेख, तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
उपविजेता : साईप्रसाद कोणकट्टी, द्वितीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
बुद्धिबळ (मुली) : विजेता : शुभश्री गरड, प्रथम वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
उपविजेता : सोनाली राठोड, तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
100 मीटर रनिंग (मुले) : विजेता : उत्कर्ष कस्तुरे, तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
उपविजेता : गणेश राऊत, द्वितीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
100 मीटर रनिंग (मुली) : विजेता : पूजा लोणी, तृतीय वर्ष कॉम्प्युटर इंजिनिअरिंग
उपविजेता : खुशबू कुमारी, तृतीय वर्ष इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग
संस्थेचे अध्यक्ष मा श्री एस. ए. पाटील, कॅम्पस डायरेक्टर व तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ एम. ए. चौगुले, उपप्राचार्य श्री एस. के. मोहिते व क्रीडा समन्वयक श्री एस. एल. मुडगी यांनी सर्व खेळाडूंचे कौतुक व अभिनंदन केले. स्पर्धा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी श्री एन बी पवार, सौ सी एस ढेपे, श्री एस के कांबळे, सौ एस एन गवंडी, श्री जे पी पिंजार, सौ एस आर मिठठा, श्री एल एस मरगूर, सौ बी के कोरे, श्री आर एस मोटगी, सौ एल एस बिराजदार, श्री व्हि आर आवटे व कु जे सी सचदेव यांनी परिश्रम घेतले.

























