▪️ उन्हाळ्यात भरपूर प्यावे. तुम्हाला तहान लागली नसेल तरी देखील वारंवार पाणी प्यावे.
▪️ वाढत्या उष्णतेमुळे प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे.
▪️ नागरिकांनो घराबाहेर पडल्यावर ORS, लिंबू पाणी, ताक, लस्सी आणि फळांचा ज्यूस प्यावे.
▪️ उन्हाळ्यात शक्यतो हलक्या रंगाचे कपडे घाला.
▪️ उन्हाळ्यात घराबाहेर पडताना छत्री, टोपीचा वापर करा.
▪️ सर्वात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात हवेशीर आणि थंड ठिकाणी जास्त वेळ घालावा.
▪️ तुमचे घराबाहेर काम असेल तर ऊन कमी झाल्यावर करावे.
👉 या गोष्टी करू नका :
▪️ उन्हाळ्यात दुपारी 12 ते 3 या वेळेत बाहेर पडणे टाळावे.
▪️दुपारच्या वेळी बाहेर पडल्यावर जाड वस्तू उचलू नका.
▪️ अनवाणी पायांनी बाहेर पडू नका.
▪️अति उष्णवेळेत स्वयंपाक करणे शक्यतो टाळावा.
▪️ घराभोवती हवा येणासाठी दरवाजे आणि खिडक्या उघड्या ठेवाव्यात.
▪️सर्वात महत्वाचं म्हणजे उन्हाळ्यात अल्कोहोल, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड सॉफ्ट ड्रिंक्स पिणे टाळावे.
▪️ शिळे अन्न खाणे टाळावे.