▪️सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी न केल्यास विधानसभा लढवणार, मनोज जरांगेंचा निर्धार
▪️भारतमाला प्रकल्पांतर्गत राष्ट्रीय महामार्गांच्या कंत्राटांमध्ये उदासीनता; कारण योजनेच्या चालू वर्षाच्या खर्चाला अद्याप मंत्रिमंडळाची मंजुरी मिळालेली नाही
▪️पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या संमतीनेच, अजित पवारांचा पुन्हा एकदा दावा
▪️अमित शाह हे महाराष्ट्राचा गब्बर सिंग : भास्कर जाधवयांचे वक्तव्य
▪️उत्तर प्रदेशात ट्रक अन् बस यांच्यात भीषण अपघात; 6 जणांचा मृत्यू
▪️माढा येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटीलांचा भाजपा उमेदवाराला पाठिंबा
▪️मोदी ज्या पद्धतीने देश चालवत आहेत, हे पाहिल्यानंतर चिंता वाटते: शरद पवार
▪️600 कोटींहून अधिक किमतीच्या ड्रग्जसह 14 पाकिस्तानी तस्करांना अटक, गुजरातमध्ये एनसीबीची मोठी कारवाई
▪️कोल्हापूरातील काँग्रेस पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार