तरुण भारत

तरुण भारत

पंढरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, दरोड्यातील आरोपी जेरबंद

पंढरपूर - तालुक्यातील तिसंगी या गावात झालेल्या जबरी दरोड्यातील आरोपीला जेरबंद करून सोने, चांदी रोख एक लाख रुपये जप्त करण्यात...

काँग्रेसचे उमेदवार पाडण्यासाठी पक्षातीलच गद्दारी! गंभीर आरोप

जालना - जालना शहर महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये काँग्रेस पक्षातीलच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी सक्षम उमेदवारांना पाडण्यासाठी थेट कारस्थाने रचल्याचा खळबळजनक आरोप...

फुटीच्या भीतीने नाहीतर एकमेकांना जाणून घेण्यासाठी एकत्र जमवले : एकनाथ शिंदे

मुंबई,दि. 18 जानेवारी : मुंबई महापालिकेमध्ये भाजपा महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले असलेतरी शिवसेना एकनाथ शिंदे गटाला  अपेक्षेपेक्षा कमी यश मिळाले...

फलटण – पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग पालखी मार्गावर वेळापूर उघडेवाडी चौकात गतिरोधक बसवण्याची मागणी

वेळापूर - उघडेवाडी ग्रामस्थांनी फलटण पंढरपूर फलटण संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर वेळापूर येथील उघडेवाडी चौक येथून वेळापूर शहरात पालखी...

रामानंदाचार्य दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या प्रेरणेने आयोजित महारक्तदान शिबिरात महिलांसह २९० रक्तदात्यांनी केले रक्तदान

सोयगाव - जगदगुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिणपीठ नाणीजधाम यांच्या प्रेरणेने दि.१६ शुक्रवारी ग्रामीण रुग्णालय सोयगाव येथे महा रक्तदान शिबिर आयोजित...

मरवाळी तांडा आश्रम शाळेत तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

नायगांव : इतर मागास बहुजन कल्याण विभाग, नांदेड अंतर्गत नायगाव तालुक्यातील मरवाळी तांडा येथील बालक शिक्षण प्रसारक मंडळ संचलित माध्यमिक...

र्गोमातेच्या मांसाची तस्करी! गोमांससह ३.७० लाखांचा मुद्देमाल जप्त

नायगांव - रामतीर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेली घटना समाजमन हादरवून टाकणारी असून, गोमातेच्या संरक्षणासाठी असलेल्या कायद्याला पायदळी तुडवत गोवंशीय मांसाची...

बुलडाणा अर्बन को.ऑप.क्रेडिट मल्टिस्टेट सोसायटीकडून पत्रकारांचा सन्मान

देगलूर : शहरातील बुलडाणा अर्बन को.ऑप.क्रेडिट मल्टिस्टेट सोसायटी, मोंढा देगलूर शाखेत मराठी पत्रकार दिनाचे औचित्य सांधून सामाजिक उपक्रम राबवीत विभागीय...

महत्त्वाचे ठिकाण सुशोभीकरण करून शहराच्या ओळखीचा आणि अभिमानाचा भाग बनवणे हाच संकल्प-नगराध्यक्ष दोसानी

माहूर : शहराची संस्कृती आणि इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा,नागरिकांना आपल्या वारशाबद्दल अभिमान वाटावा आणि त्यातून प्रेरणा मिळावी, नागरिकांना सोईसुविधा मिळाव्यात...

जयभवानी सामजिक व सांस्कृतिक संस्था व अहिल्यानगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या वतीने नगरसेवक महेश इंगळे यांचा सन्मान

अक्कलकोट - येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल येथील जय भवानी सामजिक व सांस्कृतिक संस्था व अहिल्यानगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या...

Page 192 of 574 1 191 192 193 574

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...