Monday, September 28, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महत्त्वाचे ठिकाण सुशोभीकरण करून शहराच्या ओळखीचा आणि अभिमानाचा भाग बनवणे हाच संकल्प-नगराध्यक्ष दोसानी

तरुण भारतbyतरुण भारत
January 18, 2026
in marathwada
0
0
SHARES
161
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माहूर : शहराची संस्कृती आणि इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचावा,नागरिकांना आपल्या वारशाबद्दल अभिमान वाटावा आणि त्यातून प्रेरणा मिळावी, नागरिकांना सोईसुविधा मिळाव्यात या हेतूने शहर विकासाचा संकल्प घेतलेले माहूर नगरपंचायतचे नगराध्यक्ष फिरोज दोसानी व उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड यांनी शहरातील मुख्य ठिकाण आणि ऐतिहासिक वारशाचे सुशोभीकरण करण्याचे महत्वपूर्ण काम हाती घेतले आहे. त्यापैकीच ऐतिहासिक वारसा असलेल्या भानूतिर्थ तलावाच्या सुशोभीकरणाचे काम नगरपंचायतकडून सुरू करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यातील माहूर शहर हे तालुका स्थळ म्हणून लोकसंख्येच्यादृष्टीने जरी छोटे असले तरी विविध स्वरूपाचा पौराणिक, ऐतिहासिक वारसा याठिकाणी लाभलेला आहे.
नगरपंचायत असलेल्या या
शहराच्या महत्त्वाच्या आणि ऐतिहासिक वास्तू, स्थळे, आणि परिसराची काळजी घेणे, त्यांची दुरुस्ती करणे, त्यांना आकर्षक बनवणे आणि पर्यटनासाठी सोयीस्कर करणे, जेणेकरून त्यांचा ऐतिहासिक वारसा जपला जाईल आणि भविष्यातील पिढ्यांसाठी प्रेरणास्थान ठरेल. यात साफसफाई, सुशोभित करणे, सोयीसुविधा निर्माण करणे
वारसा स्थळांची पडझड होऊ नये म्हणून त्यांची देखभाल आणि दुरुस्ती करणे.
शहराची संस्कृती आणि इतिहास पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे.नागरिकांना आपल्या वारशाबद्दल अभिमान वाटणे आणि त्यातून प्रेरणा मिळणे. यासाठी शहराचा कारभार चालवणाऱ्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष व नगरसेवक यांनी नगरपंचायतचे सदस्य म्हणून निवडून आलेले प्रतिनिधी म्हणून स्थानिक स्तरावर विकासाची सूत्रे हाती घेतली असल्याचे दिसून येत आहे.

शहराचा प्रथम नागरिक म्हणून नगराध्यक्षाला ओळखले जाते.
याच जाणीवेतून नगराध्यक्ष फिरोज दोसानी व उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड हे शहरातील नागरिकांच्या मूलभूत सोयी-सुविधांची (पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती) खातरजमा करत सतत विकास कामे आणि सुशोभीकरण यावर भर देताना दिसतात. सोबत नगरसेवक हे त्यांच्या प्रभागातील जनतेचे थेट प्रतिनिधी म्हणून काम करत आहेत. या दोन्ही पदांवरील प्रतिनिधींच्या हाती शहराच्या विकासाचा आराखडा आणि भविष्यातील दिशा ठरवण्याची मोठी जबाबदारी आहे.


याच कर्तव्य भावनेने नगराध्यक्ष फिरोज दोसानी व उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड यांनी संबंधित वार्डातील नगरसेवक, नगरसेविका यांना सोबत घेऊन शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी साफसफाई,स्वच्छता, सुशोभीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. नुकतेच त्यांनी
वार्ड क्रमांक ०१ कपिलनगर येथील हिंदू स्मशानभूमीचे विकास काम सुरू केले आहे.
तसेच वॉर्ड क्रमांक ०४ येथे भानूतीर्थ तलाव परिसर सुशोभीकरण कामाची सुरवात केली आहे.
यानंतर हिंदू स्मशान भूमी, मुस्लिम कब्रस्तान,
ईद गाह परिसर,शहरातील अंगणवाड्या,अहिल्यादेवी होळकर सभागृह,मटण मार्केट, रमाई वाचनालय,
रमाई सभागृह,शॉपिंग कॉम्प्लेक्स यांसह इतर महत्त्वाच्या ठिकाणी सुशोभीकरण विकास कामे करण्यात येणार असल्याचेही नगराध्यक्ष फिरोज दोसानी यांनी सांगितले आहे. अर्थात
मुख्याधिकारी विवेक कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व कामे करण्यात येत आहेत.
माहूर शहरातील हे महत्त्वाचे ठिकाण केवळ जुने अवशेष न राहता, सुशोभीकरण करून शहराच्या ओळखीचा आणि अभिमानाचा भाग बनवणे, नागरिकांना मुलभूत सोयी सुविधा उपलब्ध करून देणे,
हाच नगरपंचायतकडून माझा शहर विकासाचा संकल्प असल्याचे नगराध्यक्ष दोसानी यांनी सांगितले आहे.

Post Views: 582
Previous Post

देशरक्षणासाठी सज्ज! चाकूर प्रशिक्षण केंद्रातून ३३४ जवानांची राष्ट्रसेवेची शपथ

Next Post

बुलडाणा अर्बन को.ऑप.क्रेडिट मल्टिस्टेट सोसायटीकडून पत्रकारांचा सन्मान

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

बुलडाणा अर्बन को.ऑप.क्रेडिट मल्टिस्टेट सोसायटीकडून पत्रकारांचा सन्मान

ताज्या बातम्या

पारंपारिक पद्धतीत निघाली ताता गणपतीची मिरवणूक…

September 27, 2026

आप्पा गणपतीची निघाली दिमाखात मिरवणूक…

September 27, 2026

आचारसंहितेचा फटका भावी गुरुजींना? पवित्र पोर्टलवरील प्रक्रिया पूर्ण

September 27, 2026

परीक्षा शुल्क माफीचा निर्णय स्वागतार्ह; दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना दिलासा

September 27, 2026

शासकीय चित्रकला ग्रेड परीक्षा आज पासून

September 27, 2026
ज्ञानेशकुमारांवर गुन्हा दाखल करता येऊ शकतो, शिवसैनिक करणार

ज्ञानेशकुमारांवर गुन्हा दाखल करता येऊ शकतो, शिवसैनिक करणार

September 27, 2026
स्क्रीनवर नियंत्रण ठेवा, अन्यथा स्क्रीन तुमच्यावर नियंत्रण मिळवेल

स्क्रीनवर नियंत्रण ठेवा, अन्यथा स्क्रीन तुमच्यावर नियंत्रण मिळवेल

September 27, 2026
उळेच्या आरोग्य मंदिराला गुणवत्तेचा ‘राष्ट्रीय’ दर्जा

उळेच्या आरोग्य मंदिराला गुणवत्तेचा ‘राष्ट्रीय’ दर्जा

September 27, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1268131

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!