समविचारी आघाडी बैठक… नगरपरिषद, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका लढविण्यासाठी ठरली रणनिती
मंगळवेढा - मंगळवेढा तालुका समविचारी आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक युवक नेते सिध्देश्वर आवताडे यांचे संपर्क कार्यालयात उत्साहात पार पडली. आगामी नगरपरिषद,...
मंगळवेढा - मंगळवेढा तालुका समविचारी आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक युवक नेते सिध्देश्वर आवताडे यांचे संपर्क कार्यालयात उत्साहात पार पडली. आगामी नगरपरिषद,...
तभा वृत्तसेवा,सोलापूर - कर्नाटक सरकारकडून ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी तीन हजार शंभर रुपये दर जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे सीमावर्ती भागाच्या...
सोलापूर – श्री सिद्धेश्वर वुमेन्स पॉलिटेक्निक, सोलापूर येथील प्रथम वर्ष विभागप्रमुख व इंग्रजी विषयाचे प्राध्यापक डॉ. श्रीशैल मळेवाडी यांना पुण्यश्लोक...
पुणे - " स्वावलंबी भारत अभियान चा विचार नुसतीच चर्चा किंवा धोरणाचा नाही, तो प्रत्यक्षात अमलात आणण्यासाठी भारतीय मजदूर संघाच्या...
धाराशिव - “तरुण भारत” हे आपल्या राष्ट्रीयतावादी दृष्टिकोन विषयांवरील ठोस भूमिका, आणि सांस्कृतिक राष्ट्रवादासह भारतीय सांस्कृतिक मूल्यांवर आधारित विषयांवर परखडपणे...
सोलापूर- 14 नोव्हेंबर हा देशभर बालदिन म्हणून साजरा केला जातो. या विशेष दिनाचे औचित्य साधून सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालय, सोलापूर यांच्यातर्फे बालकामगार...
सोलापूर - काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ , माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे , खासदार प्रणिती शिंदे, जिल्ह्याचे प्रभारी मोहन जोशी...
पंढरपूर - येथील शहर पोलीस ठाणे परिसरात गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार तसेच धोकादायक व्यक्ती रोहित उध्दव कडलासकर (रा. व्यासनारायण झोपडपटटी,...
सोलापूर - सोलापूर महानगरपालिका पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने आरक्षण सोडत जाहीर झाले. यानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष...
पंढरपूर - ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसास सहकार शिरोमणी कारखाना जिल्ह्यात उच्चांकी दर देणार असून, मागील पाच-सहा वर्षात कारखाना आर्थिक अडचणीतून...
सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...
मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...
दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697