Tuesday, May 19, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सराईत गुन्हेगार ,वाळू तस्कर एम.पी.डी.ए कायदयांर्गत १ वर्षाकरीता येरवडा कारागृह येथे स्थानबध्द

तरुण भारतbyतरुण भारत
November 13, 2025
in crime
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर – येथील शहर पोलीस ठाणे परिसरात गुन्हे करणारा सराईत गुन्हेगार तसेच धोकादायक व्यक्ती रोहित उध्दव कडलासकर (रा. व्यासनारायण झोपडपटटी, पंढरपुर) याला एक वर्षासाठी येरवडा कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. त्याच्या विरोधात गंभीर शरीराविषयीचे गुन्हे करणे, अवैधरित्या वाळु चोरी करणे, ती विक्री करणे सोयीचे व्हावे या करीता दहशत माजवुन वाळुचे कारणावरून जिव घेणे हल्ले करणे तसेच पंढरपूर शहर व पंढरपूर शहरा लगतच्या परीसरातील लोकांना दमदाटी, मारहाण करून, गौण खनिज (वालु) चोरी करणे असे गुन्हे नोंद आहेत. त्याचेविरूध्द वरिष्ठ पोलीस निरीक्षक  विश्वजीत घोडके यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभ‌ट्टी व औषधी द्रव्य विषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती, द्रकश्राव्य कलाकृतींचे विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती, अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे व्यक्ती, वाळू तस्कर यांच्या विघातक कृत्यांना आळा घालणे विषयीचा कायदा १९८१ (एम.पी.डी.ए) मधिल कलम ३(१) अन्वये स्थानबध्द करणेबाबतचा प्रस्ताव. पोलीस अधिक्षक , सोलापुर ग्रामीण यांचे मार्फतीने मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी  कुमार आशिर्वाद सोलापुर यांना पाठविणेत आला होता. त्याअनुशंगाने स्थानबध्दतेचे कामकाज चालवुन  जिल्हाधिकारी  यांनी एम.पी. डी.ए कायदयांर्गत स्थानबध्दतेचे आदेश पारीत केलेने स्थानबध्द इसमास ताब्यात घेवुन येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे येथे एक वर्षाकरीता स्थानबध्द करणेत आलेले आहे.

तसेच सध्या पंढरपुर शहरामध्ये आदर्श निवडणुक आचारसंहिता लागू असुन नगरपालिका निवडणुकीचे अनुशंगाने पंढरपुर शहरातील गुन्हेगारी पार्श्वभुमी असणारे गुन्हेगारांवर एम.पी.डी.ए. महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५,५६,५७ व बीएनएसएस १६३(२) अन्वये तडीपार करणेचे कामकाज सुरू आहे तसेच बी.एन.एस.एस १२९ व १२६ प्रमाणे पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे गुन्हे अभिलेखावरील जवळपास २०० गुन्हेगारांवर निवडणुक कालावधीमध्ये गुन्हेगारी कृत्य करू नये याकरीता त्यांचेवर परिणामकारक प्रतिबंधक कडक कारवाई करणेची प्रक्रिया चालु आहे.

सदरची कामगीरी  पोलीस अधिक्षक  अतुल कुलकर्णी साो (भा.पो.से), अप्पर पोलीस अधिक्षक  प्रितमकुमार यावलकर  उपविभागीय पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग,  प्रशांत डगळे  पोलीस निरीक्षक संजय जगताप, स्थानिक गुन्हे शाखा, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे  विश्वजीत घोडके यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि आशिष कांबळे,  कल्याण ढवणे, सचिन इंगळे तसेच सिरमा गोडसे, प्रसाद औटी, सचिन हॅबाडे, शहाजी मंडले अनिस शेख तसेच रतन जाधव यांनी केली आहे.

Post Views: 70
Previous Post

उप मुख्यमंत्री अजित पवारांचा लवकरच सोलापूर दौरा, निवडणुकीचा आढावा घेणार 

Next Post

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीबाबत मुंबईत आढावा बैठक – जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

नगरपालिका, नगरपंचायत निवडणुकीबाबत मुंबईत आढावा बैठक - जिल्हाध्यक्ष सातलिंग शटगार

ताज्या बातम्या

अल्पवयीन माता नोंदणी प्रकरणात आशा सेविका, कर्मचाऱ्यांना धमक्या येत असल्याचा आरोप

May 19, 2026

भाजपाच्या उमेदवारीवर सोलापुरात खल सुरू; निष्ठावंत संघटन योद्धा चव्हाण की अनुभवी प्रभावी परिचारक? जयकुमार गोरे यांच्या भूमिकेकडे लक्ष

May 19, 2026

‘एस के बनाना’कडून शेतकऱ्यांचे कोट्यवधी थकले? कारवाईची मागणी — संजय (बाबा) कोकाटे

May 19, 2026

सुरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त वृध्दाश्रमाला धान्य व फळ वाटप

May 19, 2026

धावत्या मालट्रक वर कार धडकली – दोन सख्ख्या बहिणीसह दीड वर्षाचा बालक ठार

May 19, 2026

महापालिकेत ‘नो व्हेईकल डे’ उपक्रमास प्रतिसाद 

May 19, 2026

जिल्हा कुमार खो-खो स्पर्धा : अर्धनारी नटेश्वर क्लबला विजेतेपद

May 19, 2026

महापालिकेच्या स्टोअरमधून भंगार चोरीचा प्रयत्न; नगरसेवक अमोल शिंदे यांच्या सतर्कतेने प्रकार उघड

May 19, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0870657

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697