Thursday, July 30, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सहकार शिरोमणीच्या २६ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ, जिल्ह्यात उच्चांकी ऊसदर  

तरुण भारतbyतरुण भारत
November 13, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter



पंढरपूर  –  ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ऊसास सहकार शिरोमणी  कारखाना जिल्ह्यात उच्चांकी दर देणार असून, मागील पाच-सहा वर्षात कारखाना आर्थिक अडचणीतून मार्गक्रम करीत असतानाही केवळ शेतकऱ्यांच्या घामाला योग्य्‍ दाम देण्यासाठी आम्ही सर्व संचालक सतत प्रयत्न करीत असल्याचे सांगितले. यापुर्वीही केवळ शेतकऱ्यांचे हित डोळ्यासमोर ठेवुन, एफआरपी पेक्षा जादा दर देण्यात आला असल्याचे चेअरमन केल्याणराव काळे यांनी सांगितले.
सहकार शिरोमणी कारखान्याच्या सन २०२५-२६ च्या २६ वा गळीत हंगाम शुभारंभ चेअरमन कल्याणराव काळे व ओंकार शुगर कार्पोरेशन प्रा.लि. युनिट नं.१ ते १७ चे चेअरमन बाबुराव बोत्रे-पाटील व संचालिका सौ.रेखाताई बोत्रे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिपप्रज्वलन करुन करण्यात आला. तत्पुर्वी संचालक  तानाजी उमराव उर्फ रावसाहेब सरदार  व त्यांच्या पत्नी सौ.राजश्रीताई सरदार या उभयतांच्या हस्ते बॉयलर पुजन व संचालक राजाराम जगदाळे व त्यांच्या  पत्नी सौ.रंजना जगदाळे या उभयतांच्या हस्ते गव्हाण व काटापुजन करण्यात आले. यावेळी श्रीविठ्ठल व सहकार शिरोमणी वसंतदादांच्या प्रतिमेचे पुजन उपस्थित सर्व मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.

कल्याणराव काळे पुढे म्हणाले आपल्या भागातील बेरोजगारांना काम मिळावे, १४ महिने कष्ट करुन पिकविलेल्या भागातील शेतकऱ्यांच्या ऊसास चांगला दर मिळावा म्हणुन दुरदृष्टीने  स्व्. वसंतदादांनी अथक परिश्रमातुन भाळवणीच्या माळराणावर या कारखान्याची उभारणी केली. त्यांना तत्कालीन अनेक सहकाऱ्यांचे सहकार्य लाभले. दादांचे आचार विचारांचा वारसा आम्ही जपत असून, मागील पाच-सहा वर्षात कारखाना आर्थिक अडचणीत असताना संस्था टिकुन रहावी, शेतकऱ्यांना वेळेत आणि जास्तीत-जास्त्‍ दर देता यावा केवळ सर्व सभासद, कामगार या सर्वाचे हित डोळ्यासमोर ठेवुन, सुमारे १६ कारखाने चालविण्याचा अनुभव असणारे ओंकार ग्रुपचे सर्वेसर्वा  चेअरमन मा.श्री.बोत्रे-पाटील यांचे सहकार्याने सहयोगी तत्वावर हा कारखाना चालविला जाणार आहे. सहयोगी तत्वानुसार आपल्या सभासदांचे, कामगारांचे, संचालक मंडळाचे सर्व हक्क्‍ अबादित राहणार असून, त्यामध्ये कोणतेही बदल होणार नाही. कारखाना भाडे तत्वावर किंवा भागीदारीमध्ये दिलेला नसून शासनाचे जीआरनुसार शासनाच्या अटी व शर्तीस अधिन राहुनच सहयोगी तत्वावर चालविण्यात येणार आहे. आपण वार्षिक सभेमध्ये दिलेल्या मंजुरीने झालेल्या निर्णयावर शासकीय समितीमध्ये याचा निर्णय होणार असून, त्यास काही महिने लागणार आहेत. हे सर्व कामकाज शासनाच्या नियमांचे चौकटीत राहुनच करण्यात येत आहे. काही मंडळी मिडीयाव्दारे, पत्रकार परिषद घेवुन, स्वार्थासाठी कारखाना अडचणीत आणण्यासाठी अटोकात प्रयत्नात आहेत. परंतु विरोधकांच्या अपप्रचाराचा विचाराचा न करता सिझनमध्ये जास्तीत जास्त्‍ क्रशिंग करुन, आपल्या ऊस उत्पादक सभासद शेतकऱ्यांना वेळेत आणि जास्तीत-जास्त्‍ ऊसाला दर कसा देता येईल याचाच विचार आम्ही सर्व संचालक सतत करीत आहोत. आपणास न मागता दिपावली सणासाठी सवलतीच्या दरातील ५० किलो साखर, शंभर  रुपयाचा दुसरा हप्ता देण्यात आलेला आहे. यासाठी आवश्यक ते सहकार्य व कोणताही करार न करता केवळ आपल्या सर्वावर विश्वास ठेवुन यंदाचा गळीत हंगाम चालु करण्यासाठी ओंकार साखर कारखान्याचे चेअरमन बोत्रे-पाटील यांनी कोट्यावधी निधी दिला असून, त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करुन, विश्वास पात्र राहण्याची ग्वाही यावेळी दिली.  

यावेळी ओंकार ग्रुपचे सर्वेसर्वा बोत्रे-पाटील म्हणाले दिवंगत नेत्यांनी अथक परिश्रमाने कारखाने उभारलेले आहेत ते बंद न पडता सुरळीत चालु  राहुन  ऊस उत्पादक शेतकऱ्यांना व कामगारांना त्यांच्या कष्टाचे व कामाचे दाम मिळावे व लवकरात लवकर हे कारखाने कर्जमुक्त व्हावेत या उद्देशाने ओंकार ग्रुप काम करीत आहे, ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कोणत्याही वजन काट्यावर वजन करुन या कारखान्यास ऊस गळीतास आणावा, वजनात तफावत होणार नाही असे सांगुन, चालु गळीत हंगामामध्ये ५.५० लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट असून, प्रत्येक १५ दिवसांनी गळीतास आलेल्या ऊसाचे पेमेंट, ऊस तोडणी वाहतुकदारांचे पेमेंट व कामगारांना दरमहा पेमेंट करण्याची ग्वाही दिली. आम्ही ऊसास दर देण्यास मागे राहणार नाही, आपणही ऊस गळीतास आणण्यास थोडा विलंब झाल्यास थांबुन आपला संपुर्ण ऊस इतर कारखान्या गळीतास न देता सहकार शिरोमणी कारखान्यास गळीतास देण्याचे आवाहन करुन गळीत हंगामास शुभेच्छा दिल्या.

प्रास्ताविक कारखान्याचे प्र.कार्यकारी संचालक पोपटराव घोगरे यांनी चालु गळीत हंगामात विक्रमी गाळप करण्यात येणार असून, त्याप्रमाणे दैनंदिन गाळप चार ते साडेचार हजार मे.टन होण्यासाठी ऊस तोडणी व वाहतुक यंत्रणी सज्ज असून, मशिनरी देखभाल दुरुस्तीचे कामे पुर्ण झाली आसल्याचे यावेळी सांगितले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा.समाधान काळे यांनी केले तर आभार संचालक युवराज दगडे यांनी केले

यावेळी कारखान्याचे  सर्व आजी, माजी संचालक,  सभासद शेतकरी, ऊस तोडणी वाहतुक ठेकेदार व कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

Post Views: 73
Previous Post

समाजात सकारात्मक परिवर्तन घडविण्याची प्रशासनात ताकद, परिविक्षाधीन सनदी अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्याचा कानमंत्र

Next Post

उप मुख्यमंत्री अजित पवारांचा लवकरच सोलापूर दौरा, निवडणुकीचा आढावा घेणार 

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

उप मुख्यमंत्री अजित पवारांचा लवकरच सोलापूर दौरा, निवडणुकीचा आढावा घेणार 

ताज्या बातम्या

मनविसेच्या वर्धापन दिन व राज्यव्यापी सभासद नोंदणी अभियानाच्या पार्श्वभूमीवर बैठक

July 30, 2026
सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

सैराट फेम सल्ल्या उर्फ अरबाज शेख यांचे वडील यांचे उपचारादरम्यान निधन

July 30, 2026
श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

श्री स्वामी समर्थ मंदिर कॉरीडॉर निर्मितीला वेग; पहिल्या टप्प्यात ५०० कोटींचा आराखडा सादर करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

July 30, 2026

जुळे सोलापुरातील अत्याधुनिक नाट्यगृहाचा मार्ग मोकळा

July 30, 2026

सोलापुरात रंगला शाहिरी महोत्सव

July 30, 2026

सोलापुरात जपली जातेय जुनी म्हशी पळविण्याची परंपरा

July 30, 2026

यादवांना आठवले म्हणाले की आमच्यात या

July 30, 2026

राहल गांधींचा माईक बंदचा व्हिडीओ होतोय व्हायरल

July 30, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1013974

वृत्त संग्रह

July 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
2728293031  
« Jun    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!