तरुण भारत

तरुण भारत

उमेदचे सामाजिक काम कौतुकास्पद, ७०० पूरग्रस्त विद्यार्थ्यांना दप्तर वाटप

सोलापूर  - अतिवृष्टीमुळे सिना नदीला आलेल्या पुरामध्ये शालेय विद्यार्थी यांचे शालेय साहित्य वाहून गेले होते. सदर विद्यार्थ्यांना परिपूर्ण शालेय साहित्य...

घरकुलाची कामे प्राधान्याने पुर्ण करून सोलापूर जिल्हा राज्यात अग्रणी ठेवा

सोलापूर - मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानामध्ये आपल्या जिल्हयातील ग्रामपंचायतीचा राज्यात पहिल्या क्रमांक मिळवणे हे अंतिम ध्येय असून यासाठी जिल्हा...

सहकार शिरोमणी कारखाना सभासद व कामगारांचे हिताचाच विचार करणार  : चेअरमन कल्याणराव काळे

पंढरपूर - सहकार शिरोमणी साखर कारखाना चालु नये, तो बंद पाडण्यासाठी विरोधकांनी अपप्रचार, बदनामी, असे अनेक अडथळे आणले. शासकीय कार्यालयात...

चैतन्यसद्गुरू तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा वारकरी पुरस्कार प्रमोद जगताप यांना जाहीर

पंढरपूर - चैतन्यसद्गुरू तात्यासाहेब बाबासाहेब वासकर महाराज यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा वारकरी पुरस्कार प्रमोदमहाराज जगताप यांना जाहीर झाला आहे. येत्या...

सोशल मीडियावरून शेतकरी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार

धाराशिव - रविराज साबळे-पाटील या व्यक्तीकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी समाजात संभ्रम आणि तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून सायबर पोलीस स्टेशन,...

अक्कलकोट मध्ये तिनही नगर पालिकेत भाजप विरुद्ध सर्व पक्षाची आघाडी ?

अक्कलकोट - राज्य निवडणूक आयोगाने अद्याप कोणताही निवडणूक कार्यक्रम जाहीर केला नसला तरी अक्कलकोट, मैंदर्गी आणि दूधनी या नगर पालिकेचे...

महापालिकेच्या बस स्टॉपमध्ये पडलेले भगदाड बुजविले

सोलापूर : शहराच्या मध्यवर्ती अशा गजबजलेल्या ठिकाणी असलेल्या सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमाच्या लकी चौकातील बस स्टॉप मध्ये मोठे भगदाड पडल्याचे...

अचकदानी तलावा जवळ पक्षी निरीक्षण मनोऱ्याची उभारणी करा, पक्षी व वन्यजीव प्रेमी कडून मागणी 

सांगोला - अचकदानी (ता.सांगोला) या गावाला तेथील निसर्ग संपन्नता, पक्षी वैभव, तलाव परिसर व तेथील निरव शांतता यामुळे विशिष्ट ओळख...

दयानंद बिडवे भारतीय जनता पक्षाचे हाडाचे कार्यकर्ते  : आ. कल्याणशेट्टी

अक्कलकोट - भाजपाचे एकनिष्ठ कार्यकर्ता दयानंद बिडवे हे शांत, संयमी व मितभाषी अजात शत्रू असलेले भारतीय जनता पक्षाचे हाडाचे कार्यकर्ते...

भगवान श्रीदेवी भुदेवी समेत श्री वेंकटेश्वर स्वामी दिव्यरथोत्सव उत्साहात

  सोलापूर - शहरातील पूर्व भागात असणाऱ्या श्री वेंकटेश्वर देवस्थान मध्ये गेल्या दोन दिवसांपासून श्री वेंकटेश्वर भगवान यांचा ब्रह्मोत्सव हा...

Page 494 of 570 1 493 494 495 570

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...