मंद्रुपचा सुपुत्र नौशाद काझी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेत उत्तीर्ण, जिल्हा परिषदेचा विद्यार्थी बनला क्लास वन अधिकारी
सोलापूर - दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रुपचे सुपुत्र नौशाद शहाजहान काझी यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग परिक्षेत उत्तीर्ण होवून वर्ग १ अधिकारी...
































