Praveen Gaikwad attack : दीपक काटेला दोन दिवसांची पोलीस कोठडी; अक्कलकोट न्यायालयाचा आदेश
तभा फ्लॅश न्यूज/सोलापूर : संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड (Praveen Gaikwad attack ) यांच्यावर अक्कलकोटमध्ये झालेल्या हल्ल्याप्रकरणी मुख्य आरोपी दीपक...