सोलापूर : आपल्या पत्नीची अतिशय निर्घृणपणे हत्या करून आरोपी पती हत्यारासह पोलिस ठाण्यात दाखल झाल्याची घटना सोलापुरात सोमवारी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.
मयत महिलेचा भाऊ अरबाज शेख याने भावजी सैफन शेख यांच्यावर आरोप करताना त्याने एकट्याने हा खून केला नाही तर त्याच्यासोबत इतरांनी मिळून हा खून केल्याचा आरोप केला आहे त्यांनाही शिक्षा व्हावी अशी मागणी केली.