india

पहा :- स्वदेशी विमानवाहू वाहक INS विक्रांतवर MiG29K चे पहिले लँडिंग…

https://twitter.com/Madrassan_Pinky/status/1622931513166929921?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1622931513166929921%7Ctwgr%5E278888b4f395ef13cc3847fd5986b4c907d429f7%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fpublish.twitter.com%2F%3Fquery%3Dhttps3A2F2Ftwitter.com2FMadrassan_Pinky2Fstatus2F1622931513166929921widget%3DTweet

Read more

काय आहे जॅकेटचे वैशिष्ट्य, का रंगली आहे चर्चा ?

पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे नेहमीच भारतीय वेषात असतात. त्यातही वेगवेगळ्या पद्धतीची खादीचे जॅकेट्स घालताना त्यांना पाहिले आहे. मात्र आज लोकसभेत...

Read more

गावात घुसणाऱ्या हत्तींना रोखण्यासाठी २६ वर्षांचा लक्ष्मीनारायण सरसावला,मात्र हत्तींनी त्यांना चिरडून मारलं…

आंध्र प्रदेशच्या पार्वतीपुरम मान्यम जिल्ह्यात एका तरुण फॉरेस्ट रेंजरचा दुर्देवी अंत झाला आहे. जंगली हत्तींनी फॉरेस्ट रेंजरला चिरडलं. गावात घुसणाऱ्या...

Read more

अदानी प्रकरणात विरेंद्र सेहवागची उडी; असं बोलण्याची हिम्मत कोणीच दाखवली नाही, म्हणाला…

भारतीय शेअर बाजारात गेल्या काही दिवसांपासून एकच चर्चा आहे, ती म्हणजे अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये होणारी पडझड होय. २५ जानेवारी रोजी...

Read more

संशोधन आणि विकास आस्थापनेत भरती, थेट मुलाखत देऊन मिळवा नोकरी…

नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर तरुणांसाठी नोकरीची संधी निर्माण झाली आहे. यासाठी कोणतीही परीक्षा घेण्यात येणार असून थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची...

Read more

फॅशन शो सुरू होण्याआधी इंफाळ हादरलं ! सनी लिओनीच्या कार्यक्रमात ग्रेनेड स्फोट…

मणिपूरमध्ये शनिवारी एका फॅशन शोच्या ठिकाणी मोठा स्फोट झाला. या कार्यक्रमात अभिनेत्री सनी लिओन सहभागी होणार होती. मणिपूरची राजधानी इम्फाळमधील...

Read more

ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचे निधन; वयाच्या 78 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास…

ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचे निधन झाले आहे. वयाच्या 78 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना 25 जानेवारी रोजी...

Read more

‘व्हॉटसअॅपवर प्रायव्हसी हवी असेल तर फेसबुक अकाउंट डिलीट करा, फेसबुकच्या वकिलांचा अजब युक्तिवाद…

जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर प्रायव्हसी हवी असेल तर फेसबुक अकाउंटच डिलीट करा, असा युक्तिवाद फेसबुकच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केला आहे. व्हॉट्सअॅप...

Read more
Page 110 of 123 1 109 110 111 123

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...