maharashtra

नाशिककरांच्या घशाला कोरड, टँकर भागवताहेत तहान, अडीचशेपार टँकरची भिरभिर

जिल्ह्यात तापमानाच्या पाऱ्याने चाळीशी गाठल्याने नागरिकांचा घसा कोरडा पडत आहे. ग्रामीण भागात हंडाभर पाण्यासाठी रहिवाशांवर वणवण फिरण्याची वेळ आली आहे....

Read more

राज्यात दहा वर्षांत पाच पटींनी वाढले तृतीयपंथी मतदार

देशात २००९ च्या लोकसभा निवडणुकीत पुरुष-महिला मतदारांची स्वतंत्र नोंद केली जात होती. मात्र, तृतीयपंथींची वेगळी नोंद होत नव्हती. परंतु सर्वोच्च...

Read more

भंडारा : परिणय फुके यांच्या वाहनाला भीषण अपघात

भंडारा- गोंदिया जिल्ह्याचे माजी पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या वाहनाला बुधवारी मध्यरात्री सुमारास राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला. या अपघातातून डॉ.फुके...

Read more

नगरपरिषद च्या मालकी जागेवर 20 वर्षापासून 84आर जमीन लिट्टल फ्लोअर इंग्लिश स्कूल अनधिकृत पणे ताब्यात असेलेली बांधकाम सहित केल सील

नांदेड जिल्ह्यातील बिलोली नगरपरिषदेच्या मालकीचा सर्व्हे नं. 35/2 मधील 25 आर ही जागा तात्पुरती सहिती एज्युकेशन सोसायटी बिलोली एफ नं....

Read more

सांगितिक मैफलीत रंगला ”स्वरगंधर्व सुधीर फडके”चा ट्रेलर लाँच सोहळा

स्वरगंधर्व सुधीर फडके... मराठी घराघरांत आणि मनामनात पोहोचलेले एक अजरामर नाव. मराठीसह हिंदी गायक, संगीतकार म्हणून त्यांनी संगीतप्रेमींच्या मनात एक...

Read more

देशाला नरेंद्र मोदींसारख्या खमक्या नेत्याची गरज – अजित पवार

राजकारणात प्रत्येकाचा एक काळ असतो. बारामती लोकसभा निवडणूक ही भावकीची नाही. त्यामुळे या निवडणुकीकडे भावनिक होऊन पाहू नका, असे वक्तव्य...

Read more

नाशिक : मुस्लिम कुटुंबाकडून वारकऱ्यांची सेवा

अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील लोणी खुर्द येथील ओम शिव पार्वती पालखी दिंडी व भजनी मंडळाचे अध्यक्ष राजाराम आहेर यांच्या अध्यक्षतेखाली...

Read more

लालपरीचा प्रवास महागणार! तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी एस.टी बसच्या तिकिटांचे दर वाढणार

लालपरीसंदर्भात मोठी बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने सर्व प्रकारच्या बसेसचे तिकीट दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे....

Read more

नक्षलग्रस्त भागात मतदानासाठी हेलिकॉप्टर रवाना

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचे काउंटडाऊन सुरू झाले आहे. पहिल्या टप्प्यात 21 राज्यांमधील 102 जागांसाठी 19 एप्रिल रोजी मतदान होणार आहे....

Read more

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर पुढे सरसावले

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढावा, मतदान हक्काचे महत्व सांगण्यासाठी निवडणूक आयोगाच्या वतीने मतदारजागृतीचे विविध उपक्रम राबविले जात आहेत. मतदार...

Read more
Page 82 of 336 1 81 82 83 336

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...