Saturday, June 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

नगरपरिषद च्या मालकी जागेवर 20 वर्षापासून 84आर जमीन लिट्टल फ्लोअर इंग्लिश स्कूल अनधिकृत पणे ताब्यात असेलेली बांधकाम सहित केल सील

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
April 17, 2024
in maharashtra
0
नगरपरिषद च्या मालकी जागेवर 20 वर्षापासून 84आर जमीन लिट्टल फ्लोअर इंग्लिश स्कूल अनधिकृत पणे ताब्यात असेलेली बांधकाम सहित केल सील
0
SHARES
171
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नांदेड जिल्ह्यातील बिलोली नगरपरिषदेच्या मालकीचा सर्व्हे नं. 35/2 मधील 25 आर ही जागा तात्पुरती सहिती एज्युकेशन सोसायटी बिलोली एफ नं. 7683 यांना (Little Flower Convent ) इंग्रजी माध्यमिक शाळे करीता दिली होती. सदरील जागा ही नगरपरिषदेच्या ताब्यात घेऊन त्या जागेवर केलेले अनाधिकृत बांधकाम पाडून टाकणे करीता आदेश होऊनही अद्याप जागा ही ताब्यात न दिल्याने व या प्रकरणी अतिरिक्त न्यायालय, बिलोली यांनी दिलेल्या आदेशाचे उल्लंघन करणारे संस्थापक अध्यक्ष कोणेरु व्यंकट साहेबराव, के. राजानी राणी यांच्या विरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करुन सदरील जागा इमारतासहीत ताब्यात

उपरोक्त विषयी तक्रार अर्ज सादर करण्यात येतो की, बिलोली नगरपरिषद येथील गट / सर्व्हे नं. 35 / 2 मधील 25 आर जागा ही नगरपरिषदेच्या सर्वसाधारण ठराव क्र. 12 दिनांक 30/08/2005 रोजी सहिती एज्युकेशन सोसायटीला ( Little Flower Convent ) शाळेला जागा ही 11 महिन्याच्या करारावर दिली होती. परंतु ते करार 11 महिन्यानंतर संपुष्ठात आले व नगरपरिषदेच्या मालकीची भोगवटदार वर्ग-135 / ब या जागेतील 25 आर जमिन ही शाळेला दिली असता, ती जागा तात्काळ रिकामी करण्याकरीता नगरपरिषदचे मुख्याधिकारी यांनी वेळोवेळी शाळेचे संस्थापक यांना पत्र व्यवहार केले व तसेच त्या जागेवर दोन मजली इमारत बांधल्या प्रकरणी ती तात्काळ पाडण्यात यावी व सदरील जागा ही नगरपरिषदेला परत करण्यात यावी याबाबत आदेश दिले होते. तद्नंतर हे प्रकरण शाळेच्या अध्यक्षाकडून बिलोली न्यायालया मध्ये सिव्हील केस नं. 65/2006 दाखल करण्यात आला. त्या केस मध्ये नगरपरिषदेकडून सरकारी विधीज्ञ यांनी बाजु मांडल्याने न्यायालयाने 10 वर्षानंतर शाळेच्या अध्यक्षाची केस दिनांक 04/02/2016 रोजी रद्दबातल करुन सदरील जागा ही नगरपरिषदेच्या ताब्यात घ्यावी म्हणून आदेश केले.

 

तद्नंतर या आदेशाला अतिरिक्त जिल्हा न्यायालय, बिलोली येथे नेण्यात आले. त्याचे सिव्हील अपिल क्र. 15/2016 रोजी बिलोली येथे 5 वर्ष जिल्हा न्यायालयात केस चालली. न्यायालयाने दोन्ही बाजु ऐकत दिनांक 05/10/2021 रोजी शाळेचे अध्यक्ष यांची केस रद्द करुन नगरपरिषद, बिलोली यांच्या बाजुने निर्णय दिला व सदरील जागा ही दोन मजली इमारतीसहीत नगरपरिषद बिलोलीकडे देण्याचे व नगरपरिषदेने सदरील इमारत ताब्यात घेण्याकरीता आदेशीत केले आहे. असे असतानाही बिलोली नगरपरिषदेची मालकीची जागा सर्व्हे / गट नं. 35 / 2 मधील 25 आर मुख्य बाजार पेठात असलेली जागा ही अद्याप (Little Flower Convent ) चे अध्यक्ष यांच्या ताब्यात आहे व या जागेवर दोन मजली भव्य इमारत उभी केलेली आहे. ही जागा 18 वर्षापासुन कोणतेही नगरपरिषदेचे उत्पन्न झालेले नाही व या जागेचा वापर विनामुल्य होत आहे.

 

सहिती एज्युकेशन सोसायटी, बिलोलीचे अध्यक्ष कोणेरु व्यंकट साहेबराव तसेच मुख्याध्यापक के. राजानी राणी यांच्या विरुध्द शासकिय जमिन बळकाविल्या प्रकरणी त्यांच्या विरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती तसेच त्यांच्याकडून आजपर्यंतचा भाडे वसूल दहापट्टीने वसूल करावा व सदरील पुर्ण जागा इमारतीसह नगरपरिषद, बिलोली यांच्या ताब्यात घ्यावी. अशी मागणी केली होती पण आज या प्रकरणात यश मिळालेल्या आहेत अशी माहिती शेख जाकीर शेख सगीर (महाराष्ट्र भूषण) ( नगरसेवक न.पं. अर्धापूर) संस्थापक अध्यक्ष जनहित माहिती सेवा समिती, महाराष्ट्र रा. बरकतपुरा, अर्धापूर, ता. अर्धापूर जि. नांदेड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

Post Views: 88
Previous Post

देवेंद्र फडणवीस यांच्या सोलापूर दौऱ्याने भारतीय जनता पार्टीत उत्साह संचारला !

Next Post

पंतप्रधानांकडून देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
पंतप्रधानांकडून देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा

पंतप्रधानांकडून देशवासियांना रामनवमीच्या शुभेच्छा

ताज्या बातम्या

चीन मध्ये कोळश्याच्या खाणीत स्फोट…९० कर्मचार्यांचा जागीच मृत्यू #viral #internationalnews

June 12, 2026
लोकनाथ मीडिया चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन

लोकनाथ मीडिया चषक स्पर्धेचे शानदार उद्घाटन

June 12, 2026

शेअर बाजारातील १ कोटी ८१ लाखांच्या नुकसानीतून उद्ध्वस्त झाला हसता-खेळता संसार!

June 12, 2026

शिव्या दिल्याचा जाब विचारल्याने तरुणास लोखंडी रॉड व लाथा बुक्याने मारहाण

June 12, 2026

शेतातील कचऱ्यापासून तयार नवीकरणीय डिझेलचा वाहनात यशस्वी प्रयोग

June 12, 2026

बुरलेवाडी येथील मजुराच्या मुलाची जागतिक कुस्ती स्पर्धेत सुवर्ण झेप

June 12, 2026

अफकॉन्सच्या सीएसआर उपक्रमामुळे 94 कर्करोगग्रस्त बालक व पालकांच्या जीवनात नवी उमेद

June 12, 2026

रोजगार, बेरोजगारी व असंघटित क्षेत्राची माहिती संकलित होणार

June 12, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व-माजी आ.शहाजीबापू पाटील

byतरुण भारत
June 12, 2026
0

सांगोला -    राजेंद्र राऊत हे संघर्षातून घडलेले नेतृत्व आहे. त्यांचा विजय उमेदवारी जाहीर झाल्याच दिवशी निश्चित झाला असून आता केवळ...

सोलापुरात राजकीय ‘गेमचेंजर’ बैठक ; पवार गटाचे तीन आमदार महायुतीच्या दालनात !

byतरुण भारत
June 11, 2026
0

सोलापूर - विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर सोलापूरच्या राजकारणात अनपेक्षित घडामोडींना वेग आला असून, बालाजी सरोवर येथे झालेल्या एका बैठकीने नव्या राजकीय...

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

फॅबटेक मुळे सांगोल्याची शैक्षणिक पताका राज्यभर-ना.जयकुमार गोरे

byतरुण भारत
June 10, 2026
0

सांगोला -  ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आणि रोजगाराभिमुख शिक्षण देत फॅबटेक टेक्निकल कॅम्पसने सांगोल्याला राज्याच्या शैक्षणिक नकाशावर ठळक स्थान मिळवून...

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

उमेदवार राजेंद्र राऊत यांनी घेतली महापौर विनायक कोंड्याल यांची सदिच्छा भेट

byतरुण भारत
June 9, 2026
0

सोलापूर : भाजप- महायुतीचे विधान परिषद निवडणुकीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांनी सोमवारी महापौर विनायक कोंड्याल यांची महापौर निवासस्थानी सदिच्छा भेट...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0906910

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697