सोलापूर : केगाव येथील एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयात “बौद्धिक संपदा हक्क (IPR): पेटंट(ing) आणि त्यापलीकडे – एक सूक्ष्म...
Read moreमोडनिंब - पत्रकारांची ताकद मोठी असून त्यांनी दिलेल्या बातम्याची दखल सरकार घेतेच. त्यातून सकारात्मक बदल निश्चितपणे होतात. भविष्यातही समाजोपयोगी पत्रकारिता...
Read moreसोलापूर - महाराष्ट्र शिक्षण प्रसारक मंडळ संचलित बाळे येथील ज. रा.चंडक प्रशाले च्या विद्यार्थ्यांनी नवनीत युवा मास्टर स्ट्रोक चित्रकला स्पर्धा 2025 च्या स्पर्धेत...
Read moreसोलापूर : "शामची आई " या पुस्तकाच्या एक लाख प्रति वितरण केल्या. प्रत्येकाने पुस्तक वाचन केलेच पाहिजे. ना नफा ना...
Read moreअक्कलकोट : उसाचा ताजा रस, पावभाजी, कचोरी, पाणीपुरी, सुगंधी दूध, फूड सॉलिड, थंड मठ्ठा, कोल्ड्रिंक्स, गरमागरम आप्पे आदींचा आस्वाद घेऊन...
Read moreसोलापूर - सन्मति ज्ञान प्रसारक मंडळ संचलित, श्री न. फु.शहा कोठारी प्रशालेत शेती, व्यापार,उद्योग व पर्यावरण संरक्षण...
Read moreसोलापूर - हरिभाई देवकरण कनिष्ठ महाविद्यालयातील प्रयोगशाळा सहाय्यक म्हणून ३३ वर्षे सेवा बजावून भानुदास इरशेट्टी सेवानिवृत्त झाले. त्यांच्या सेवागौरव समारंभात...
Read moreमाढा : माढा तालुक्यातील चार सुपुत्रांची एकाच वेळी तहसीलदार ते उपजिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाली आहे. त्यामुळे तालुक्यासाठी ही बाब अभिमानाची...
Read moreसोलापूर : कै. गंगाराम देशमुख मनपा देशमुख वस्ती शाळेत बाल दिनानिमित्त शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या 120 विद्यार्थ्यांना इक्विटस बँकेचे...
Read moreसोलापूर - मजरेवाडी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सिद्रामप्पा हत्तुरे प्राथमिक शाळेत १४ नोव्हेंबर रोजी 'बालदिन' व कै. सिद्रामप्पा हत्तुरे यांची...
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...
मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...
दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | ||
| 6 | 7 | 8 | 9 | 10 | 11 | 12 |
| 13 | 14 | 15 | 16 | 17 | 18 | 19 |
| 20 | 21 | 22 | 23 | 24 | 25 | 26 |
| 27 | 28 | 29 | 30 | |||
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697