मोडनिंब - ता. माढा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ ची शाळा व्यवस्थापन समिती पुनर्गठन प्रक्रिया सन २०२६ ते...
Read moreबार्शी - ग्रामीण भागातील समस्यांची माहिती घेऊन विद्यार्थ्यांनी समाजसेवेत सहभाग घ्यावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. अब्दुल शेख यांनी केले. श्री...
Read moreअक्कलकोट - तालुक्यातील नागणसूर येथील एच.जी. प्रचंडे माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेतील इंग्रजी विभाग प्रमुख बसवराज धनशेट्टी यांचे अक्कलकोट तालुका...
Read moreवळसंग : दि.०७ जानेवारी रोजी वळसंग पोलीस ठाणे हद्दीत पोलीस रेझिंग डे निमित्त शंकरलिंग प्रशाला, वळसंग, श्री रामलिंगेश्वर प्रशाला, तीर्थ...
Read moreसोलापूर - इंडियन रेड क्रॉस सोसायटी चे चेअरमन डॉ राजीव प्रधान यांच्या मार्गदर्शनाने व मानद सचिव श्री जयेश पटेल यांच्या...
Read moreबार्शी - स्व.सुशिल व शितल राऊत यांच्या स्मरणार्थ गेल्या तेरा वर्षांपासून स्व.सुशिल-शितल राऊत मित्र परिवार व जय शिवराय प्रतिष्ठानच्यावतीने रक्तदान...
Read moreअक्कलकोट - मिलन कल्याणशेट्टी नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्यानंतर शहरातील नागरी प्रश्न सोडवण्यासाठी एकच झपाटा सुरु केले असून नुकतेच अक्कलकोट येथील...
Read moreसोलापूर : रोटरी क्लब ऑफ सोलापूर स्मार्ट सिटीच्या रोटरॅक्ट क्लबचा पहिला पदग्रहण सोहळा नागेश करजगी ऑर्किड अभियांत्रिकी महाविद्यालयात संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून डिस्ट्रिक्ट गव्हर्नर इलेक्ट जयेश पटेल, अध्यक्ष डॉ. अकबरसाहेब नदाफ, सचिव प्रा. बसवराज बिराजदार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. सोनगे, रोटरॅक्ट क्लबचे नूतन अध्यक्ष प्रणव गायकवाड, नूतन सचिव अक्षता मामडयाल हे उपस्थित होते. रोटरीयन जयेश पटेल यांनी युवा रोट्रॅक्टर्सना समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आपले सर्वोत्तम योगदान देण्याची प्रेरणा दिली. त्यांनी पर्यावरणावर आधारित उपक्रम राबविण्याचे महत्त्व अधोरेखित करत पृथ्वी स्वच्छ, हरित व आरोग्यदायी बनविण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले. तसेच शासनाच्या उपक्रमांद्वारे व रोटरी संघटनेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक जनजागृती मोहिमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही त्यांनी रोट्रॅक्टर्सना केले. प्रारंभी रोटरी क्बल ऑफ स्मार्ट सिटीच्या अध्यक्ष रोट. डॉ. अकबरसाहेब नदाफ यांनी रोटरी अंतर्गत येणाऱ्या सर्व कार्यक्रमाची सविस्तर माहिती दिली व नवीन रोटरॉक्ट क्लबला शुभेच्छा दिल्या. प्रमुख पाहुण्यांचा परिचय स्मृध्दी गवळी यांनी करून दिला. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा परिचय श्रावणी बिराजदार व झेबा शेख यांनी करून दिला. त्यानंतर अध्यक्ष प्रणव गायकवाड, सचिव अक्षता मामडयाल, खजिनदार ज्योर्तिमय भद्रेश्वरमठ, उपाध्यक्ष संजय लाडे, स्मृध्दी गवळी, सहसचिव श्रावणी डोके, सहखजिनदार श्रावणी बिराजदार, पायल मोरे, वैष्णवी बागल, अनिरूध्द वडतीले, ऋषीकेश बिराजदार, सप्तगिरी पुंजाल, जमीर शेख, पार्थ स्वामी यांनी नूतन सदस्यपदाची शपथ घेतली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. के. सोनगेही रोटरॅक्ट क्लबच्या नवीन सदस्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नूतन अध्यक्ष प्रणव गायकवाड यांनी चालू वर्षात लोकसहभागातून समाज परिवर्तन व युनाइट फॉर गुड उपक्रम राबवण्याचा संकल्प केला. कार्यक्रमास रोट. महेश साळुंके, रोट. नागेश शेंडगे, रोट. इक्बाल बागबान आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन झेबा शेख व श्रावणी बिराजदार यांनी केले तर सचिव अक्षता मामडयाल यांनी आभार मानले.
Read moreसोलापूर - श्री सिद्धेश्वर देवस्थान संचलित श्री सिद्धेश्वर बाल पूर्व प्राथमिक मंदिर शाळेत आज शुक्रवार दि. २/०१/२०२६ रोजी श्री सिद्धेश्वर...
Read moreसोलापूर - विनायक नगर येथील राजराजेश्वरी प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संकुलाचे वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहात पार पडला.या स्नेहसंमेलनात बालवाडी ते नववीपर्यंतच्या...
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...
मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...
दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







| M | T | W | T | F | S | S |
|---|---|---|---|---|---|---|
| 1 | 2 | 3 | 4 | 5 | ||
| 6 | 7 | 8 | 9 | 10 | 11 | 12 |
| 13 | 14 | 15 | 16 | 17 | 18 | 19 |
| 20 | 21 | 22 | 23 | 24 | 25 | 26 |
| 27 | 28 | 29 | 30 | |||
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697