top news

तीर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्येणुपुरी येथे भाविकांचा दर्शनास उत्स्फूर्त प्रतिसाद

नवीन नांदेड प्रतिनिधी तीर्थक्षेत्र काळेश्वर मंदिर विष्णुपुरी येथे श्रावण मासातील पहिल्या सोमवारी परिसरातील भावी भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला यावेळी...

Read more

मंठा तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांकडून ई – पॉसची अंत्ययात्रा….

. मंठा/ प्रतिनिधी : सर्व्हर डाऊनच्या समस्येमुळे रेशन कार्डधारकांना धान्य देण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी...

Read more

शिवसेनेच्या भगवा सप्ताहाची बदनापूर मतदारसंघात जोरदार सुरुवात आ नारायण कुचेचा पापाचा घडा भरला आहे ,

तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे दाभाडी सर्कल मधील शेकडो भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश बदनापूर तालुक्यातील दाभाडी येथे शिवसेना उद्धव...

Read more

बांग्लादेशात हिंसाचारात एकाच दिवशी १०० ठार

ढाका ,५ ऑगस्ट हिं.स.): बांग्लादेशात सरकारी नोकऱ्यांमधील आरक्षणाच्या मुद्यावरून सुरू झालेले आंदोलन हिंसक झाले आहे, ज्यामुळे देशभरात अराजकता माजली आहे....

Read more

राज ठाकरेंवर टाडा लागला पाहिजे- प्रकाश आंबेडकर

अमरावती 5 ऑगस्ट (हिं.स.)।शासनाचा निधी हा परप्रांतीय नागरिकांवर खर्च होत आहे असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता....

Read more

चिटफडात पैसा गमावणाऱ्यांना परतावा मिळणार

न्यायालयाच्या आदेशानंतर ईडीने चालवली तयारी नवी दिल्ली, 05 ऑगस्ट (हिं.स.) : चिटफंड, लॉटरी अशा योजनांमध्ये पैसे गमावणाऱ्यांसाठी दिलासा देणारी बातमी...

Read more

बीड येथील लोक कलावंताच्या मेळाव्यात पारगाव येथील शाहीर अशोक जाधव यांनी केलेल्या मागण्या

बळीराम जगताप वाशी धाराशिव ९४२१३५२७३८ बीड येथील लोक कलावंताच्या मेळाव्यात पारगाव येथील शाहीर अशोक जाधव यांनी केलेल्या मागण्या. बीड येथील...

Read more

नागपूर बँक घोटाळ्यातील दोषींकडून व्याजासह 1444 कोटी वसुलीची मागणी

* आशिष देशमुखांच्या नेतृत्वात ‘वसुली यात्रा’ काढावी - बावनकुळे नागपूर, 5 ऑगस्ट (हिं.स.) : नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक घोटाळा...

Read more

कारागृहात कैद्यांना बराकीत प्रवेशासाठी आता बायोमेट्रिक अनिवार्य

अमरावती 5 ऑगस्ट (हिं.स.) कारागृहात बंदीजनांची सूर्योदय ते सूर्यास्त अशी दिनचर्या आहे. मात्र आता बंदीजनांना बराकीत प्रवेश करण्यासाठी बायोमेट्रिक अनिवार्य...

Read more

२० कोटींवरून बच्चू कडू-रवी राणांमध्ये जुंपली; डीपीसी बैठकीत फिनले मिलचा वाद उफाळला

अमरावती 5 ऑगस्ट (हिं.स.) चार वर्षांपासून बंद असलेल्या अचलपूर येथील फिनले मिलच्या पुनर्स्थापनेसाठी राज्य शासनाने २० कोटींचा निधी देण्याचे मान्य...

Read more
Page 15 of 82 1 14 15 16 82

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन

मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

‘लाईफ लाईन’ येणार २ ऑगस्टला

मुंबई, 26 जून (हिं.स.) विधात्याने तळहातावर रेखाटलेली आयुष्यरेखा आपण वाढवू शकतो का? या प्रश्नाचे उत्तर देणारा 'लाईफ लाईन' चित्रपट येत्या...

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

गेल्या दशकातील टॉप 100 सर्वाधिक बघितल्या गेलेल्या भारतीय कलाकारांची घोषणा

मुंबई, 23 जून (हिं.स.) : IMDb (www.imdb.com) ह्या मूव्हीज, टीव्ही आणि सेलिब्रिटीजवरील माहितीच्या जगातील सर्वांत प्रसिद्ध व विश्वसनीय स्रोताने आज...

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका ‘ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत’

सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर सुरु होतेय नवी मालिका 'ज्युबिली टॉकीज शोहरत. शिद्दत. मोहब्बत' मुंबई, 21 जून (हिं.स.) : ‘बडे अच्छे लगते...

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

इंडियाज बेस्ट डान्सरच्या चौथ्या सीझनमध्ये परीक्षकांच्या पॅनलवर दिसणार करिश्मा कपूर

मुंबई, 21 जून (हिं.स.) : रियालिटी टीव्हीच्या अपेक्षा उंचावत सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनचा स्वतःचा फॉरमॅट असलेला शो इंडियाज बेस्ट डान्सर आपला...

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

मराठी आणि दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीची एकमेकांशी तुलना करणं : सिद्धार्थ जाधव

अनेकदा एखादा मराठीसह इतर प्रादेशिक भाषेतील चित्रपट गाजल्यानंतर त्याची तुलना हिंदी सिनेइंडस्ट्रीसोबत होते. अनेकदा मराठी सिनेइंडस्ट्रीमधील उणीवा अथवा जमेची बाजू...

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक समोर

मराठमोळा अभिनेता, दिग्दर्शक आणि लेखक प्रवीण तरडे याच्या आगामी चित्रापटाचा लूक  समोर आलाय. हा चित्रपट मराठी नाही तर दक्षिणेतील चित्रपट...

राजकीय

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाण्यात शिवसेनेने काढली पवित्र संविधानाची दिंडी

ठाणे, 26 जानेवारी (हिं.स.)। एकवेळ मरण पत्कारू पण संविधान बदलू देणार नाही असा नारा देत ठाण्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)...

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

बंजारा समाजाचे नेते संजय राठोड यांना उपमुख्यमंत्री पद द्या : बंजारा समाजाची मागणी

देगलूर / प्रतिनिधी महाराष्ट्रातील समस्त बंजारा समाजाचे नेते तसेच दिग्रस विधानसभा मतदार संघाचे विध्यमान आमदार संजय राठोड यांना राज्याचे उपमुख्यमंत्री...

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

झारखंड : झामुमो आणि इंडी आघाडीला बहुमत 

रांची, 23 नोव्हेंबर (हिं.स.) : झारखंड विधानसभा निवडणुकीच्या आज, शनिवारी जाहीर झालेल्या निकालात झारखंड मुक्ती मोर्चा (झामुमो) आणि इंडी आघाडीला...