west maharashtra

झाडी गावात ‘एकता महिला मंचा’चा धमाका; हळदी-कुंकू आणि खेळांच्या रंगतदार स्पर्धा

सोलापूर - महिलांचे संघटन आणि त्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी कार्यरत असलेल्या 'एकता महिला मंच'च्या वतीने मकरसंक्रांतीनिमित्त आयोजित हळदी-कुंकू आणि...

Read more

दुधाचा टॅंकरने पिकअपला दिली जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू तर १० जण गंभीर जखमी

वेळापूर - सांगोला वेळापूर रोडवरील निरा कालव्या रोड जवळ १५ ते २० जणांच्या जमावावर दुधाचा टँकर गेल्याने अपघात होऊन यामध्ये...

Read more

मकर संक्रांतीनिमित्त महिला मेळावा; १० बचत गटांना ६ लाखांच्या फिरत्या निधीचे वाटप

वैराग - बार्शी तालुक्यातील घाणेगाव येथे मकर संक्रांतीचे औचित्य साधून महिलांचा भव्य मेळावा आणि सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली. या...

Read more

चैतन्य दिंडे याची विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये उल्लेखनीय कामगिरी

बदनापूर - यशाची परंपरा कायम राखून याही वर्षी चैतन्य सुधीर दिंडे याने विज्ञान ऑलिम्पियाडमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत सुवर्णपदक पटकावले आहे....

Read more

नव्याने भाजपमध्ये आलेल्या रणजितसिंह शिंदे वर योगेश बोबडे यांची उघड नाराजी

टेंभुर्णी - आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या तोंडावर माढा तालुक्यात भाजपमध्ये मोठी खळबळ उडाली असून, नुकतेच भाजपमध्ये प्रवेश...

Read more

सिध्दापुर येथिल श्री मातुर्लिंग गणपती मुर्तीची पुजा

मंगळवेढा - सिद्धापूर गावचे ग्रामदैवत तसेच महाराष्ट्र, कर्नाटक व आंध्रप्रदेशातील लाखो भाविकांचे आराध्य दैवत असलेल्या स्वयंभू श्री मातुर्लिंग गणपती यात्रेनिमित्त...

Read more

आदर्श शिक्षक दिपक परचंडे यांना डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार जाहीर

वेळापूर - ए.डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य यांच्याकडून दिला जाणारा भारतरत्न डॉ. ए.पी.जे अब्दुल कलाम राष्ट्रीय जीवनगौरव पुरस्कार हा आदर्श, विद्यार्थी...

Read more

मानाजीराव देशमुख स्मरणार्थ मल्लांच्या कुस्त्या संपन्न

सोलापूर -  मंद्रूप येथील श्री मळसिध्द देवस्थान पंच व यात्रा कमिटीचे अॅड. राजेश देशमुख यांचे आजोबा मानाजीराव देशमुख यांच्या स्मरणार्थ...

Read more

भोगी सणानिमित्त करकंब येथे श्री.चौंडेश्वरी मातेस ६० भाज्यांची आकर्षक आरास

करकंब : मकर संक्रांतीच्या आधीचा दिवस म्हणजे भोगी.या सणामागे धार्मिक महत्त्व आहेच पण वैज्ञानिक बाजूही आहे.भोगी या शब्दाचा अर्थ उपभोग...

Read more

जनसमर्थ पोर्टलद्वारे शेतकरी बांधवांना तात्काळ कर्ज वाटप

करकंब : जनसमर्थ कर्ज म्हणजे भारत सरकारच्या विविध क्रेडिट लिंक सरकारी योजनांसाठी उदाहरणार्थ शेती,शिक्षण,गृहनिर्माण, व्यवसाय यासाठी हे एक राष्ट्रीय डिजिटल...

Read more
Page 71 of 149 1 70 71 72 149

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...