Saturday, August 8, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

दुधाचा टॅंकरने पिकअपला दिली जोरदार धडक; २ जणांचा मृत्यू तर १० जण गंभीर जखमी

तरुण भारतbyतरुण भारत
January 15, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
35
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

वेळापूर – सांगोला वेळापूर रोडवरील निरा कालव्या रोड जवळ १५ ते २० जणांच्या जमावावर दुधाचा टँकर गेल्याने अपघात होऊन यामध्ये दहा जण गंभीर जखमी झाले असून यामध्ये किसन चंद्रकांत सूर्यवंशी राहणार भिगवन तालुका इंदापूर व चेतन विलास पवार राहणार आसू तालुका फलटण जिल्हा सातारा या २ जणांचा उपचार घेत असताना मृत्यू झाला आहे.

         

फळवणी वेळापूर रोडवर फळवणी निराकालवा आवताडेवस्ती जवळ  पिकअप व जड ऊस वाहतुक ट्राॅक्टरचा मागून धडक दिली याचा जोराचा आवाज झाला तेथे राहणारे भाग्यवंत अवताडे हनुमंत अवताडे रत्नाजीत अवताडे समाधाना अवताडे व स्थानिक ग्रामस्थ जमले सर्वांनी मिळून ड्रायव्हरला पिकअप मधून बाहेर काढले दोन्ही वाहनांच्या अपघाताचा वाद रोडलगत जमाव मिटवत असतानाच

 अचानकपणे राञी १०:१५ च्या सुमारास सांगोल्याकडून तेलंगणा येथील असलेला सांगोला ते पुणे दुधाची वाहतूक करणारा टॅंकरनंबर tn28 bc ९१ ७८ हा येत होता सदर या ठिकाणी १५ ते २० जणांचा जमाव दोन्ही वाहनांमधील भांडणे मिटवत असताना अचानक पणे वेगाने

सांगोला कडुन वेगाने आलेला दुधाचा टॅंकर पिकअप ला जोरदार धडक देऊन पिकअप समोर उभे असलेले जमावामध्ये घुसूला त्यामध्ये जण १०  गंभीर तर आनेकजण किरकोळ जखमी झाले आहेत. 

तसेच  यावेळी हनुमंत आवताडे वय ५५  यांना डोक्याला जबर मार लागला.

  सदर घटनेची माहीती वेळापूर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी भाऊसाहेब गोसावी यांना मिळताच ते स्वतः तातडीने पोलीस उपनिरीक्षक आकाश शेळके, पोलीस उपनिरीक्षक प्रणित कांबळे, कर्मचारी नितीन लिंगडे संदीप पाटील गणेश माळी, तानाजी लिंगडे, नितीन माळी, कर्मचाऱ्यासह  अपघात स्थळी पोहचले असता अपघाताची गंभीरता एवढी मोठी होती की दुधाचा टँकर घुसल्याने गेल्याने १०  पेक्षा जादा लोकांना लागल्याचे दिसून आले.

लागलीच पोलीस कर्मचारी समवेत मदत करून   वाहनांची व्यवस्था करून जखमींना  अकलूज येथे  ५ जण ,पंढरपूर येथे लाईफ लाईन येथे १ जण, कॉटेज पंढरपूर येथे ३ जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आले त्याचबरोबर सोलापूर सिव्हिल हॉस्पिटल येथे काही जणांना दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या अपघातामध्ये ओंकार आवताडे प्रमोद आवताडे समाधान ढेकळे दत्तात्रय ढेकळे शंकर हिरवे रोहित आवताडे अभिजीत आवताडे सर्व राहणार फळवणी तसेच शिंदेवाडी तालुका माळशिरस येथील अभिषेक शिंदे चंद्रकांत जाधव सोनू मसगुडे हेही जखमी झाले आहेत या घटनेची वेळापूर पोलीस स्टेशनला दूध टँकर चालक याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे  याचा अधिक तपास  भाऊसाहेब गोसावी हे करीत आहेत.

Post Views: 95
Previous Post

मकर संक्रांतीनिमित्त महिला मेळावा; १० बचत गटांना ६ लाखांच्या फिरत्या निधीचे वाटप

Next Post

झाडी गावात ‘एकता महिला मंचा’चा धमाका; हळदी-कुंकू आणि खेळांच्या रंगतदार स्पर्धा

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

झाडी गावात 'एकता महिला मंचा'चा धमाका; हळदी-कुंकू आणि खेळांच्या रंगतदार स्पर्धा

ताज्या बातम्या

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने संवर्धनास मंजुरी

श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या मूर्ती तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली वैज्ञानिक पद्धतीने संवर्धनास मंजुरी

August 7, 2026
बार्शीत रेशनच्या धान्याच्या काळाबाजारावर मोठी कारवाई; १९ हजार ३०० किलो धान्य जप्त

बार्शीत रेशनच्या धान्याच्या काळाबाजारावर मोठी कारवाई; १९ हजार ३०० किलो धान्य जप्त

August 7, 2026

बार्शीत विनापरवाना डीजेवर कारवाई; पोलिसांकडून गुन्हा दाखल

August 7, 2026

शिक्षणमहर्षी तात्यासाहेब कोठे जयंतीनिमित्त रंगला सर्जनशीलतेचा सोहळा

August 7, 2026
बार्शीच्या श्री भगवंत मंदिरात १३ ऑगस्टपासून  श्रावणमास प्रवचनमालेचे आयोजन

बार्शीच्या श्री भगवंत मंदिरात १३ ऑगस्टपासून  श्रावणमास प्रवचनमालेचे आयोजन

August 7, 2026
पद्मशाली सखी संघम’च्या अध्यक्षपदी भाग्यलक्ष्मी तुम्मा

पद्मशाली सखी संघम’च्या अध्यक्षपदी भाग्यलक्ष्मी तुम्मा

August 7, 2026
करकंब नगरपंचायत प्रस्तावावर तीन महिन्यांत निर्णय घ्या

करकंब नगरपंचायत प्रस्तावावर तीन महिन्यांत निर्णय घ्या

August 7, 2026

तीर्थ येथे सापडला मेईदेव राजाचा शिलालेख

August 7, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1034046

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!