west maharashtra

एक दिवस गावासाठी” मोहिमेतून दामाजी चौक स्वच्छ; संतभूमी मंगळवेढ्यात सामाजिक ऐक्याचा आदर्श उपक्रम

मंगळवेढा - “एक दिवस गावासाठी” या स्तुत्य मोहिमेअंतर्गत दर शनिवारी मंगळवेढा शहरातील विविध मंदिर किंवा सार्वजनिक परिसराची स्वच्छता करण्यात येत...

Read more

एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंगमध्ये गेस्ट लेक्चर उत्साहात संपन्न

पंढरपूर - येथील एस के एन सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग महाविद्यालयातील कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग विभागामध्ये द्वितीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी  क्वॉलिटी...

Read more

द.ह. कवठेकर प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक विद्यादेवी जाधव यांची प्रशालेस भेट

पंढरपूर - येथील पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या  द. ह. कवठेकर प्रशालेच्या माजी विद्यार्थिनी सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक विद्या देवी जाधव यांनी...

Read more

विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांबरोबर आत्मविश्वासही वाढवा : मल्हारी माने

सोलापूर - विद्यार्थ्यांमधील सुप्त कलागुणांना योग्य व्यासपीठ मिळाल्यास त्यांच्यातील आत्मविश्वास अधिक बळकट होतो. वार्षिक स्नेहसंमेलन हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून...

Read more

सांगोल्यात निवडणुक अधिकाऱ्यांचे पहिले प्रशिक्षण पूर्ण

सांगोला - जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी शनिवार दि.२४ जानेवारी रोजी मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी एक व...

Read more

आकर्षक शोभायात्रेने महाराष्ट्राच्या 59व्या निरंकारी संत समागमाचा भव्य शुभारंभ

सांगली - महाराष्ट्राच्या 59व्या वार्षिक निरंकारी संत समागमाचा शुभारंभ भव्य शोभा यात्रेने झाला. सतगुरू माता सुदीक्षाजी महाराज व निरंकारी राजपिताजींच्या पावन...

Read more

सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालयाचा उमंग सांस्कृतिक महोत्सव उत्साहात

सोलापूर : एन. बी. नवले सिंहगड अभियांत्रिकी महाविद्यालय, केगाव, सोलापूर येथे विद्यार्थ्यांच्या कला, संस्कृती व सर्जनशीलतेला व्यासपीठ देणारा वार्षिक सांस्कृतिक...

Read more

गणेश जयंती निमित्त संग्राम भजन व प्रसादाचा कार्यक्रम

पिलीव - माळशिरस तालुक्यातील बस स्थानकावरील ,अहिल्या चौकातील संग्राम दोस्ती मंडळाच्या गणेश मंदिरात माघी  गणेश जयंती निमित्त श्री गणेशाची जयंती...

Read more

पंचायत समिती गणात जलनायक शिवराज पुकळे यांच्या पत्नीच्या उमेदवारीमुळे जोरदार चुरस

पिलीव - माळशिरस तालुक्यातील पिलीव पंचायत समीती गणात भाजपने जलनायक शिवराज पुकळे यांच्या पत्नी नम्रता पुकळे यांना उमेदवारी दिली आहे...

Read more

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लाख रुपयांची देणगी

पंढरपूर - श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या पवित्र विवाह सोहळ्यानिमित्त पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले होते. या भाविकांसाठी भोजन...

Read more
Page 149 of 243 1 148 149 150 243

ताज्या बातम्या

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!