बार्शी - डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे बहुउद्देशीय संस्था, बार्शी यांच्यावतीने डॉ. कुन्ताताई नारायण जगदाळे ‘जीवन-गौरव’ पुरस्कार वितरण समारंभ उत्साहात पार...
Read moreवैराग - बार्शी तालुका आणि वैराग भागाला जोडणाऱ्या प्रमुख मार्गावर रस्ते अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस भयंकर वाढले असून, या जीवघेण्या घटनांमध्ये...
Read moreअकलूज - प्रताप क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या ४८व्या राज्यस्तरीय शालेय मुला मुलींच्या नृत्य स्पर्धेत ग्रामीण गटात श्री बाणलिंग विद्यालय फोंडशिरस...
Read moreवेळापूर - माळशिरस तालुक्यात सामाजिक सलोखा व विकासात्मक विचारांना चालना देणारी एक महत्त्वपूर्ण सद्धीच्छा भेट नुकतीच पार पडली. जनसेवा संघटनेचे...
Read moreपंढरपूर - तालुका विधी सेवा समितीच्यावतीने जिल्हा न्यायालय, पंढरपूर येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये २१४ प्रकरणे तडजोडीने...
Read moreबार्शी - सोजर कॉलेज ऑफ फार्मसी, खांडवी येथे दि. १२ डिसेंबर रोजी विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्य आणि व्यक्तिमत्व विकासासाठी विशेष कार्यक्रमाचे...
Read moreबार्शी - शहरातील वाढत्या थंडीमुळे शनी मंदिर आणि भगवंत मंदिरासमोर असलेल्या गरीब व निराधार नागरिकांना थंडीपासून संरक्षण मिळावे म्हणून सुमारे...
Read moreमाळशिरस - खुडूस तालुका माळशिरस येथील विठ्ठल चव्हाण व संगीता चव्हाण या उभयतांनी दुसऱ्याच्या शेतात मोलमजुरी करण्यापेक्षा स्वतःचा उद्योग व्यवसाय...
Read moreपंढरपूर - येथील यमाई तलाव परिसरा मध्ये होत असलेली वृक्षतोड आणि माणसांची वर्दळ वाढल्यामुळे तलाव परिसरातील विविध प्रकारच्या दुर्मिळ पक्षांना...
Read moreपुणे - राज्यातील प्रलंबित महानगरपालिका निवडणुकांची घोषणा अखेर निवडणूक आयोगाने केली असून,या घोषणेनंतर ऐन थंडीत राजकीय वातावरण तापले आहे. सध्याच्या राजकीयपरिस्थितीनुसार; निवडणुकीत भाजप सर्वात मोठा पक्ष ठरेल, असे मत व्यक्त करीत मुंबई महापालिका निवडणूक महायुतीने एकत्रित लढावी, असे आवाहन इंडिया अगेन्स्ट करप्शनचेराष्ट्रीय अध्यक्ष व ओबीसी नेते हेमंत पाटील यांनी सोमवारी (ता.१५) केले. सत्ताधारी भारतीय जनता पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मुंबई, नागपूर, नाशिकसह राज्यातील सर्व महापालिकांवर भगवा फडकवेल,असा ठाम विश्वास पाटीलयांनी व्यक्त केला. शहरी भागातील मतदार सध्या सत्ताधाऱ्यांच्या, विशेषतः भाजपच्या कार्यपद्धतीवर समाधानी असल्याचे चित्र दिसतेय.पायाभूत सुविधा, रस्ते, वाहतूक, स्वच्छता, पाणीपुरवठा, तसेचशहरी विकासाशी संबंधित योजनांमुळे भाजपबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघांचे स्वयंसेवक संघाची वस्ती, भाग निहाय रचना, स्वयंसेवकांचे जाळे भाजपसाठी जमेची बाजू आहे.याचा थेट फायदा आगामी महापालिका निवडणुकांत भाजपला होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे पाटील म्हणाले. तसेच, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांचे योग्य सहकार्य भाजपला मिळाले, तर देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई महानगरपालिका देखीलभाजपच्या ताब्यात येईल, असे भाकीत हेमंत पाटील यांनी व्यक्त केले. सध्या तरी २ हजार ८६९ जागांवर होणाऱ्या निवडणुकीत १६ जानेवारी ला कुणाचे पारडे जड ठरणार, हे मतदार१५ जानेवारीला ठरवतील, असे पाटील यांनी नमूद केले.
Read moreसोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...
तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...
तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...
तभा फ्लॅश न्यूज/मुंबई : राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...
तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...
सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...
सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...
मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...
दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...
“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.







© Website Design by Digital Buffalo - 9028927697
© Website Design by Digital Buffalo - 9028927697