west maharashtra

राज्य म्हणजे प्रजा हा मंत्र घेऊन अहिल्याबाई होळकर  यांनी लोककल्याणाला प्राधान्य दिलं – प्रथमेश इंगळे 

अक्कलकोट - १८ व्या शतकात राज्य करणाऱ्या अहिल्याबाई होळकर यांनी आपल्या कारकिर्दीत धर्मशाळा, घाट, विहिरी, तळी आणि मंदिरांच्या जीर्णोद्धारासाठी अमाप...

Read more

MHT- CET परीक्षेत यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश

जेऊर - करमाळा येथील विद्या विकास मंडळ संचलित यशवंतराव चव्हाण महाविद्यालयातील विद्यार्थिनींनी MAH-MHT CET (PCB Group) 2026 परीक्षेत उल्लेखनीय यश...

Read more

रामेश्वर बुक बँक व चंद्रकांत रेम्बर्सु यांच्या वतीने पाटी-पेन्सिल व पुस्तकांचे वाटप

​सोलापूर - गोरगरीब व गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे मोफत वाटप करणाऱ्या ‘रामेश्वर बुक बँक’ या संस्थेच्या वतीने अक्कलकोट रोडवरील समाधान...

Read more

महात्मा बसवेश्वर जयंतीची गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करून व विविध उपक्रम राबवून सांगता 

पिलीव  - माळशिरस तालुक्यातील पिलीव येथील वीरशैव लिंगायत समाज संघटनेच्या वतीने  महात्मा बसवेश्वर यांची जयंती विविध उपक्रम राबवून पिलीव येथील...

Read more

माढा तहसीलच्या सर्कल कडून दाखला देण्यासाठी दलालामार्फत पैशाच्या मागणीचा आरोप

माढा : जून महिन्यापासून सगळीकडे शैक्षणिक वर्षाला सुरुवात होते त्यासाठी विद्यार्थ्यांना उत्पन्नाचे दाखले डोमेसेल सर्टिफिकेट व जातीच्या प्रमाणपत्राची आवश्यकता असते...

Read more

जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेकडून सभासदांना ९० लाखांचा लाभांश

सोलापूर - जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था क्र. १, सोलापूरच्या वतीने सभासदांना तब्बल ९० लाख रुपयांचा लाभांश वितरित करण्यात येणार असून,...

Read more

मृगाची दमदार सुरुवात ,खरिपाला दिलासा; पेरणीसाठी आणखी पावसाची आवश्यक 

माळशिरस - कृषी व्यवसायाला वरदान ठरणारा मृग नक्षत्राचा पावसाने सुरुवात दमदार केल्याने खरीप हंगामाला दिलासा मिळाला  .मात्र काही ठिकाणी वादळाचा...

Read more

अन्नदात्यासाठी अन्नत्याग : शेतकऱ्यांच्या न्यायासाठी पंढरपुरात आंदोलन

पंढरपूर - महाराष्ट्रातील लाखो शेतकरी आज कर्ज, नापिकी, बाजारभावातील घसरण, पिकविमा कंपन्यांचा अन्याय आणि सरकारच्या उदासीन धोरणांमुळे प्रचंड आर्थिक व...

Read more

कै. महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठानच्या वतीने गुणगौरव सोहळा व मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमाचे आयोजन 

सालाबादप्रमाणे विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी कै. महादेवराव बाबुराव आवताडे प्रतिष्ठान मंगळवेढा यांच्यावतीने पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांच्या नेतृत्वाखाली...

Read more

वडाळा येथील अबुहसन खतीब यांचे राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश 

सोलापूर - घरची परिस्थिती जेमतेम.... वडील सुलतान शेख हे टेम्पो चालवून चरितार्थ चालवितात.तर दोघांच्या शिक्षणासाठी खर्च करणे शक्य नसल्याने लहान...

Read more
Page 143 of 320 1 142 143 144 320

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

error: Content is protected !!