Tuesday, February 10, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

पदव्युत्तर विभागाच्या वतीने संशोधन चर्चासत्राचे आयोजन

तरुण भारतbyतरुण भारत
February 10, 2026
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोमवार – वालचंद कला व शास्त्र महाविद्यालय, सोलापूर येथे पदव्युत्तर विभागाच्या वतीने संशोधन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत श्री दत्ता गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती .या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान  महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांनी भूषविले. या कार्यक्रमाची सुरुवात वृक्षाला जल अर्पण करून करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन सर्व मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना श्री. दत्ता गायकवाड म्हणाले, सोलापूरची भूमी अनेक संशोधकांची जन्मभूमी असून, सोलापूरला संशोधकांचा वारसा लाभला आहे.  सोलापुरातील वातावरण संशोधनास पूरक असून विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटीने संशोधन करावे ,तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या युगात संशोधन करताना, ग्रंथालयातील पुस्तकांचा वापर करावा,असे आवर्जून सांगितले. तसेच अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना  प्राचार्य डॉ. कोटी सर यांनी विद्यार्थ्यांना आळस झटकून सदैव विविध विषयात संशोधन करावे व विद्यार्थ्यांनी संशोधनाची वृत्ती कायम अंगी बाळगावी, असे आवाहन केले.

या चर्चासत्रात एकूण अकरा विभागांनी सहभाग घेतला. तसेच एका विभागाकडून प्रत्येकी आठ याप्रमाणे 88 शोधनिबंध आज सादर करण्यात आले. यासाठी विविध तज्ञ परीक्षकांची नेमणूक करून प्रत्येक विभागातून एका  उत्कृष्ट संशोधन पत्रिकेची निवड करण्यात आली. त्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आले.

याप्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य मनोहर जोशी, उपप्राचार्य डॉ.शशिकांत हिप्परगी, पदव्युत्तर विभागाचे विज्ञान शाखेचे समन्वयक प्रा.डॉ. अनिलकुमार कट्टी, कला विभागाचे समन्वयक प्रा. संतोष रेळेकर  आदी मान्यवर उपस्थित होते. वरील कार्यक्रम पार पाडण्यासाठी महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले, या कार्यक्रमासाठी  पदव्युत्तर विभागातील विद्यार्थ्यांची  उपस्थिती होती.

या कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. अनिल कट्टी यांनी केले, तर प्रा. होंगल मॅडम यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अर्चना इंजाल, तर आभार प्रा. सविता शेरीकर यांनी मानले.

Post Views: 14
Previous Post

आ. कोठेंच्या ‘देव-यज्ञ’ स्थळी महापौर कोंड्याल यांची सदिच्छा भेट

Next Post

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे भिडणार विजेतेपदासाठी

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे भिडणार विजेतेपदासाठी

ताज्या बातम्या

धाराशिव च्या भूम तालुक्यात विजयानंतर कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये घुसत केली तोडफोड. #public #news

February 10, 2026

आमदार रोहित पवार सांगणार अजित पवार यांच्या अपघाता संदर्भाची माहिती.#public #marathinews #ajitpawar

February 10, 2026

चेष्टा पडली महागात गमावला जीव. #public #crime #solapurnews #viral #maharashtranews

February 10, 2026

‘ ‘ आयुष्याची शिदोरी ‘ : सहज, सोप्या भाषेतील काव्याविष्कार : डॉ. शिवाजी शिंदे

February 10, 2026

कबरीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या चिमुकल्यावर काळाचा घाला

February 10, 2026

हिंगुलांबिका प्राथमिक शाळेचे दुहेरी यश

February 10, 2026

बार्शीत ‘हर घर रमाई’ उपक्रमाचा जागर; माता रमाईंची जयंती साजरी

February 10, 2026

भागवत शिंदे भारत श्री मास्टर्स स्पर्धेत देशात पाचवे ..

February 10, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0671396

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697