Tuesday, April 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

‘ ‘ आयुष्याची शिदोरी ‘ : सहज, सोप्या भाषेतील काव्याविष्कार : डॉ. शिवाजी शिंदे

तरुण भारतbyतरुण भारत
February 10, 2026
in solapur
0
0
SHARES
32
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –  कवी राजेंद्र दंदे लिखित ‘ आयुष्याची शिदोरी  ‘ या काव्यसंग्रहात मराठी आणि हिंदी भाषेतील कविता आहेत. या कविता प्रासंगिक, एखाद्या घटना प्रसंगी सुचलेल्या आणि शब्दबद्ध केलेल्या कविता आहेत. मनामध्ये ज्या संवेदना निर्माण झाल्या, जे भाव उमटले त्याचा सहज आणि सोप्या भाषेतील काव्याविष्कार ‘ आयुष्यातील शिदोरी ‘ या काव्यसंग्रहातून प्रत्ययास येतो. असे प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी व्यक्त केले.

       संगमेश्वर महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचारी म्हणून कार्यरत असणारे  राजेंद्र दंदे यांच्या ‘ आयुष्याची शिदोरी ‘ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन समाजकल्याण केंद्र येथे मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिसभा सदस्य  अजितकुमार संगवे होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून शब्दमुद्रा प्रकाशन, मंगळवेढ्याचे प्रकाशक सुप्रसिद्ध कवी इंद्रजित घुले आणि सिनियर ऑडिटर गोविंद बोन्दर हे उपस्थित होते.

       याप्रसंगी बोलताना डॉ. शिंदे म्हणाले, या काव्यसंग्रहात रोजच्या आयुष्यात भेटणाऱ्या छोट्या – छोट्या क्षणांची, भावना आणि अनुभवांची सहज मांडणी आहे. या कवितांमध्ये मोठे तत्त्वज्ञान मांडण्यापेक्षा माणसाच्या मनात सहज उमटणाऱ्या विचार, आठवणी आणि भावनांचे शब्दरूप अधिक जाणवते. या कविता मानवी वृत्ती प्रवृत्ती, नातीगोती, निसर्ग, भावलेली व्यक्तिमत्वे यावर भाष्य करणाऱ्या आहेत.

     कवी व प्रकाशक इंद्रजित घुले यांनी  राजेंद्र दंदे यांच्या कविता आपल्याला भावतात. त्यांनी बोजड, अलंकारिक कविता न लिहिता वाचकाला समजतील, रुचतील अशा भाषेत काव्यरचना केल्या आहेत. त्यामुळे वाचक निश्चित या कविता वाचतील असा अशावाद कवी घुले यांनी व्यक्त केला.

     कार्यक्रमाचे अध्यक्ष  अजितकुमार संगवे अध्यक्षीय भाषण करताना म्हणाले, आमचे प्राशासकीय सहकारी राजेंद्र दंदे हे शिक्षकेत्तर कर्मचारी असून देखील काव्यलेखनाकडे वळले याचा विशेष आनंद आहे. रोजच्या दैनंदिन कामातून थोडासा वेळ ते कविता लेखनासाठी देतात हे खरोखरच कौतुकास्पद आहे.त्यांच्या हातून अशाच साहित्यकृतींची निर्मिती होवो यासाठी त्यांनी श्री दंदे यांना शुभेच्छा दिल्या.

       कवी राजेंद्र दंदे यांनी आपले भावस्पर्शी मनोगत यावेळी व्यक्त केले. या कार्यक्रमास कॉलेज कर्मचारी युनियनचे सरचिटणीस  राजेंद्र गिड्डे, अध्यक्ष दत्ता भोसले, कवी डॉ. अरविंद हंगरगेकर, डॉ. राजकुमार पवार, डॉ. भोवाळ, श्री दंदे यांचे नातेवाईक सूर्यभान बळकार, बालाजी पाठक, सुरेश म्हाळगी व कुटुंबीय यांची उपस्थित होते.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शिरीष बंडगर यांनी केले. आभार  राजेंद्र दंदे यांच्या सुनबाई प्रज्ञा दंदे यांनी मानले.

Post Views: 157
Previous Post

कबरीचे दर्शन घेण्यासाठी आलेल्या चिमुकल्यावर काळाचा घाला

Next Post

चेष्टा पडली महागात गमावला जीव. #public #crime #solapurnews #viral #maharashtranews

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

चेष्टा पडली महागात गमावला जीव. #public #crime #solapurnews #viral #maharashtranews

ताज्या बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात सोलापूर शहरात साजरी करण्यात आली

April 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने दोघांनी बांधली रेशीमगाठ

April 14, 2026

इंदिरा कन्या प्रशालेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी

April 14, 2026

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या औचित्याने दोघांनी बांधली रेशीमगाठ

April 14, 2026

क्रिकेट सांख्यिकी सुरेश फुलपाटी यांचे निधन

April 14, 2026

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना मानवंदना देण्यात आली

April 14, 2026

नवनिर्वाचित जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य यांचा सत्कार सोहळा

April 14, 2026

पानगाव येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

April 14, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0809468

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697