येथे काळू बाई चौकात रस्ता ओलांडताना जेष्ठ महिलेचा मृत्यू झाला तर नातू गंभीर जखमी झाला आहे. बी.टी कवडे रस्त्यावरून 93 अव्हेन्यू मॉलकडे रस्ता ओलांडताना एसटी बसची धडक बसल्यामुळे जेष्ठ महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कुसुमलता रामनवल पांडे (64, रा. सुरेंद्र कॉर्नर, फ्लॅट नं. 15/A बी टी कवडे रोड घोरपडी) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. तर नातू जखमी झाला आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...