Monday, February 16, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

महाविकास आघाडी इलेक्टीव्ह मोडवर ; स्टॅन्डिंगसह इच्छुक उमेदवारांची चाचपणी झाली सुरू

तरुण भारतbyतरुण भारत
November 24, 2025
in political
0
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहरात महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या बैठकीचे सत्र सुरू झाले आहे. इलेक्टीव्ह मेरिट आणि स्टॅंडिंग उमेदवारांकडे आघाडीचे नेत्यांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे यंदा महाविकास आघाडी पूर्ण क्षमतेने महापालिका निवडणुकीस सामोरे जाणार असल्याचे दिसून येत आहे. 

     दरम्यान, आघाडीच्या संदर्भात यापूर्वी महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक झाली. परंतु त्या बैठकीस उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते उपस्थित नव्हते. येत्या काही दिवसात शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. तेव्हा आणखीन एक महत्वाची बैठक संपन्न होऊन त्यात महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्मुला ठरवला जाणार आहे. त्यासाठी नेत्यांनी स्थानिक पातळीवर आघाडी करण्याची हालचाल सुरू केलेली दिसत आहे. 

     शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष महेश गादेकर यांच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटनाला महाविकास आघाडीतील इतरपक्षीय नेते उपस्थित होते. तर काही नेते कार्यक्रमानंतर दुसऱ्या दिवशी महेश गादेकर यांना भेटण्यासाठी त्यांच्या ऑफिसमध्ये दाखल झाले होते. त्यावेळी देखील त्यांच्या चर्चेमध्ये हा विषय निघाला. आगामी महापालिका निवडणुकीसाठी इलेक्टिव्ह मेरिट तसेच स्टॅंडिंग उमेदवार प्राधान्यक्रम राहील त्यानंतर इच्छुक उमेदवारांची चाळणी करून त्याबाबत योग्य तो निर्णय घेण्यात येईल असेही यावेळी सांगण्यात आले. 

आरक्षण आणि मतदारांचा घोळ 

आरक्षण सोडत काढताना प्रशासनाने निष्काळजीपणा केला. इतके वर्ष निवडणूक लढवली कधीही दोनदा आरक्षण सोडत निघाली नाही. प्रशासनाचा नाकारतेपणा यानिमित्ताने समोर आला आहे. त्याचपद्धतीने मतदार याद्यांचा घोळ करण्यात आला आहे. असंख्य नावे दुसऱ्या प्रभागात दुसऱ्या यादीत गेल्याने मतदार संभ्रमावस्थेत आहेत. तसेच बोगस मतदान करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या विरोधात हरकत दाखल करणार आहे. महाविकास आघाडी संदर्भात लवकर चर्चा होईल. जागा वाटपाचा फॉर्मुला त्यानंतर ठरवाला जाईल.

– चेतन नरोटे, शहराध्यक्ष काँग्रेस पार्टी.

प्राथमिक चर्चा झाल्यानंतर जागा वाटपावर निर्णय

आरक्षण सोडतीनंतर मतदार यादींचा घोळ झाला आहे. अशा अवस्थेत निवडणूक प्रक्रिया राबवणे चुकीचे आहे. सुप्रीम कोर्टाने देखील याविषयी ताशेरे ओढले आहेत. त्यामुळे निवडणूक प्रक्रिया लंबवली जाते का ? हे देखील पाहावे लागणार आहे. त्यानंतर खरे चित्र स्पष्ट होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये स्टॅंडिंग उमेदवार आणि इलेक्टिव्ह मेरिट लक्षात घेतले जाईल. पक्षाचे प्राबल्य पाहून जागा वाटप केले जातील. शिवसेनेचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याशी फोनवर चर्चा झाली आहे. लवकरच ते सोलापूर दौऱ्यावर येणार आहेत. प्राथमिक चर्चा झाल्यानंतर जागा वाटपावर निर्णय घेण्यात येईल.

– महेश गादेकर, शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गट 

मतदार याद्यांचा घोळ कायम असल्याने महाविकास आघाडीतील नेत्यांनी महापालिका आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ सचिन उंबासे यांच्याकडे आज हरकत दाखल करणार आहेत. एका प्रभागातील मतदार दुसऱ्या प्रभागात समाविष्ट केल्याने, मतदारांमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. मतदार बदल झाल्याने उमेदवार आणि आजी-माजी नगरसेवक देखील चक्रावलेले आहेत. मतदार यादी घेऊन आजी माजी नगरसेवक तसेच इच्छुक उमेदवार प्रभागात मतदारांची चाचणी तपासणी करत आहेत. बोगस मतदान वाढेल असा अंदाज विरोधी पक्षाच्या माजी नगरसेवकांना येत असल्याने त्यांनी तात्काळ महापालिकेतील अधिकारी आणि निवडणूक कार्यालयात तक्रार दाखल करण्याच्या अनुषंगाने कामकाज सुरू केलेले आहे.

मतदार यादीत घोळ झाल्याने काँग्रेसने यावर हरकत घेतली आहे. तर दुसऱ्या छायाचित्रात काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष महेश गादेकर चर्चा करताना

Post Views: 163
Previous Post

सोलापूरच्या इतिहासाची स्पंदने: वारसा संवर्धनाचा अध्याय! ”जागतिक वारसा सप्ताहा’चा समारोप

Next Post

सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंब येथे ट्रेलर पुलावरून कोसळला

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंब येथे ट्रेलर पुलावरून कोसळला

ताज्या बातम्या

तीन हजार शाळांमधील शिक्षकांचा थांबणार पगार.#school #teacher #viral #public

February 16, 2026

25 हजार लेझीम पथकाच्या गजरात शिवजयंती मिरवणूक.#public #marathinews #shivajimaharajjayanti

February 16, 2026

पाण्याच्या विषयावर महापौर घेतील का बैठक? #viral #marathinews #solapurnews

February 16, 2026

सख्ख्या भावाने केला मोठ्या भावाचा खून.#murdernews #ब्रेकिंगन्यूज़ #viral #news #टेंभुर्णी

February 16, 2026

ग्रंथालय कर्मचारी यांचे प्रलंबित मागण्यां बाबत निर्णय घेण्यात यावा – सदाशिव बेडगे

February 16, 2026

लव जिहादच्या विरोधात महिलांनी एकत्रित येत दिली शासन निर्णयाची फोटो फ्रेम

February 16, 2026

युवक मंडळ यांच्यावतीने कक्कय्या जयंती साजरी

February 16, 2026

भैरूरतन दमाणी अंधशाळेकडून कु. गंगा कदम हिचा गौरव

February 16, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0683000

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697