Monday, November 23, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंब येथे ट्रेलर पुलावरून कोसळला

तरुण भारतbyतरुण भारत
November 24, 2025
in west maharashtra
0
0
SHARES
861
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मोडनिंब – सोलापूर-पुणे महामार्गावर मोडनिंब (ता. माढा) येथे उड्डाणपुलावरून कंटेनर वाहतूक करणारा ट्रेलर खाली कोसळला. सोमवार दि. २४ नोव्हेंबर रोजी पहाटे पावणे पाचच्या सुमारास सोलापूरहून पुण्याकडे कंटेनर वाहतूक करणारा रिकामा ट्रेलर (क्र. सीजे ३९ सी २७००) जात असताना उड्डाणपुलावर आल्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटला.त्यानंतर दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या बाजूने हा ट्रेलर पुलावरून अर्धवट अवस्थेत खाली कोसळला.

केबिन व पुढील बाजू पुलाखाली, तर मागील बाजू पुलावर लोंबकळलेल्या अवस्थेत राहिली आहे.प्रचंड मोठा अपघात होऊनही चालकास कोणतीही दुखापत झाली नाही. कोसळलेला ट्रेलर व पुलाच्या भिंतीमधील गॅपमध्ये चालकाचे केबिन कोसळल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.

ट्रेलर आणि पुलाच्या भिंतीमधील मोकळ्या जागेत केबिन कोसळल्याने मोठी जीवितहानी टळली.अपघातात ट्रेलरचे मोठे नुकसान झाले आहे.घटनास्थळी वाहनतळ व्यवस्था बिघडू नये म्हणून पोलिसांनी तत्काळ धाव घेतली.

Views: 834
Previous Post

महाविकास आघाडी इलेक्टीव्ह मोडवर ; स्टॅन्डिंगसह इच्छुक उमेदवारांची चाचपणी झाली सुरू

Next Post

वैराग तालुका व अप्पर तहसील प्रस्तावाला येणार गती; उच्च न्यायालयाचे राज्य व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

वैराग तालुका व अप्पर तहसील प्रस्तावाला येणार गती; उच्च न्यायालयाचे राज्य व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश

ताज्या बातम्या

चारचाकी व दुचाकी वाहनांच्या अपघातात दुचाकी वरील दोघे ठार तर एक जखमी

November 23, 2026
११ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा होणार कायापालट 

११ प्राथमिक आरोग्य केंद्रांचा होणार कायापालट 

November 23, 2026

टिपू सुलतान जयंतीला परवानगी देऊ नये; सकल हिंदू समाजाची मागणी

November 23, 2026
आजपासून सोलापूरात स्काऊट-गाईड प्रशिक्षण

आजपासून सोलापूरात स्काऊट-गाईड प्रशिक्षण

November 23, 2026

अकलूज सांगोला रोडवर मळोली येथे अपघात दोन ठार एक गंभीर जखमी

November 23, 2026
सोलापूर डी.सी.सी. बॅंक निवडणूक, स्वाभिमानी शेतकरी सहकारी पॅनलचा बार्शीत प्रचार शुभारंभ

सोलापूर डी.सी.सी. बॅंक निवडणूक, स्वाभिमानी शेतकरी सहकारी पॅनलचा बार्शीत प्रचार शुभारंभ

November 23, 2026

सी. बी. खेडगी कॉलेजची फुटबॉल स्पर्धेत उपविजेतेपदाला गवसणी

November 23, 2026
विराट क्रिकेट ॲकॅडमी अजिंक्य; श्री स्वामी समर्थ चषक क्रिकेट स्पर्धा

विराट क्रिकेट ॲकॅडमी अजिंक्य; श्री स्वामी समर्थ चषक क्रिकेट स्पर्धा

November 23, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

मतदानावेळी भाजप नगरसेवकांच्या एकजुटीचे प्रदर्शन

byतरुण भारत
June 18, 2026
0

सोलापूर : विधान परिषद निवडणुकीसाठी गुरुवारी मतदान प्रक्रिया पार पडली. यावेळी भाजपच्या सर्व नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करून पक्षाची एकजूट आणि...

आज ६१५ नगरसेवक ठरणार किंगमेकर, जिल्ह्याचा बारावा आमदार कोण

byतरुण भारत
June 17, 2026
0

बार्शी - सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकूण ६१५ मतदार आहेत यामध्ये सोलापूर महानगरपालिकेचे १११ जिल्हा परिषदेचे ७९ तर नगरपालिकेचे...

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

लवकरच भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनेल : पालकमंत्री गोरे 

byतरुण भारत
June 17, 2026
0

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात पायाभूत सुविधा, रेल्वे, महामार्ग, विमानसेवा, आरोग्य, डिजिटलायझेशन, महिला सक्षमीकरण आणि...

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

शत – प्रतिशत मते मिळविण्याचा भाजपाचा प्रयत्न

byतरुण भारत
June 17, 2026
0

  मोहोळ (तालुका प्रतिनिधी):- विधान परिषद निवडणूकीत मोहोळ तालुक्यातून ५० मतदार असून त्यात भाजप महायुतीचे ४९ तर महाविकास आघाडीत उबाठा...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

1552871

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

error: Content is protected !!