सचिन भाऊसाहेब हंगारगे यांची रायगड Z P शिक्षक पदी निवड
तभा वृत्तसेवा अंबड प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
अंबड 28 जुलै अंतरवाली सराटी सोनिया नगर येथील सचिन भाऊसाहेब हंगरगे याची झाली रायगड झेडपी शिक्षक पदी झाली निवड या निमित्त भाजप युवा मोर्चा विजयभाऊ खटके व मित्र परिवार यांनी केला सत्कार केले