राज्याच्या अनेक भागामध्ये गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मात्र असे असतानाही हवामान विभागाने काही जिल्ह्यांमध्ये तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
🌧️ कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.
या जिल्ह्यांत असणार उष्णतेची लाट :
▪️रायगड
▪️रत्नागिरी
▪️जळगाव
▪️नाशिक
▪️सोलापूर
▪️बीड