Monday, February 2, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

चोरीस गेलेले सोन्या,चांदीचे दागिने व ३५ मोटरसायकली केल्या फिर्यादीस परत 

तरुण भारतbyतरुण भारत
January 6, 2026
in crime
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपुर –  येथील शहर पोलीसांनी दमदार कामगिरी करीत गेल्या वर्षभरात चोरीस गेलेल्या काही घटना मधील सोन्याचे व चांदीचे दागीने तसेच मोटारसायकली  चोरणाऱ्या आरोपींना जेरबंद करुन त्यांच्या कडुन १४ लाख रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून संबंधित फिर्यादींना परत दिल्याची माहिती येथील शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी दिली.

या चोरीच्या घटना उघडकी बाबतची सविस्तर माहिती देताना घोडके यांनी सांगितले की, पंढरपूर शहर पोलीस ठाणे (१) गु.र.नं.४५७/२०२५ भा.न्या.सं.२०२३ चे कलम ३०३(२) प्रमाणे दाखल गुन्हयामध्ये चोरीस गेलेले एकुण ८ लाख ८१ हजार ७०० रूपये किंमतीचे सोन्याचे दागीने (१० तोळे) व चांदीच्या वस्तु (५०० ग्रॅम) गुन्हयातील आरोपी कडुन जप्त करण्यात आले आहेत.

तसेच  (२) पंढरपूर शहर पोलीस ठाणे गु.र.नं. ४८६/२०२५ भा. न्या.सं. २०२३ चे कलम ३०५(अ), ३३१(३), (४) प्रमाणे दाखल गुन्हयातील चोरीस गेलेले एकुण ८२ हजार रुपये  किंमतीचे दोन तोळे सोन्याचे दागीने  आरोपींकडून जप्त करण्यात आले. 

या बरोबरच सन २०२५ अखेर एकुण ३५ मोटार सायकलींचा शोध घेऊन या प्रकरणातील संशयितांना जेरबंद करुन ह्या मोटारसायकलीं संबंधित ज्या त्या फिर्यादीस परत देण्यात आल्याचे सांगितले

दरम्यान सदर चोरीचे गुन्हे उघशडकीस आणणेचे उद्देशाने पोलीस अधिक्षक अतुल कुलकर्णी , अपर पोलीस अधिक्षक प्रितम यावलकर, सहा. पोलीस अधिक्षक प्रशांत डगळे, पंढरपुर विभाग, पंढरपुर यांचे सुचनेनुसार व पंढरपुर शहर पोलीस ठाणेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, यांच्या मार्गदर्शनाखाली “गुन्हे प्रकटीकरण” शाखेचे अधिकारी सपोनि आशिष कांबळे व अंमलदार यांची विशेष पथके नेमुन पंढरपुर शहर व परिसरातील त्या ठिकाणचे घटनास्थळ निरीक्षण करून व त्यावर बारकाईने लक्ष ठेवले असता सदरचे आरोपी मिळुन आलेल्या आहेत. 

दरम्यान दाखल गुन्हयातील आरोपीतांकडुन चोरीला गेलेले सोन्याचे दागीने व चांदीचे वस्तु असा एकूण ८ लाख ८१ हजार ७००रूपये किंमतीचा मुद्देमाल तसेच ३५ मोटार सायकलचे असे दोन्ही मिळुन एकुण १३ लाख ६३ हजार ५०० रुपयांचा असा मुद्देमाल पंढरपुर शहर पोलीस ठाणेस दाखल असलेल्या गुन्ह्यातील फियादिंना परत देण्यात आलेला आहे.

दरम्यान सदरची कामगीरी ही वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे  पोसई राजेश गोसावी, पोह सिरमा गोडसे, पोह विठ्ठल विभुते, पोह प्रसाद औटी, पोह  सचिन हेंबाडे, पोना पकाले, पोका कपिल माने, पोशि शहाजी मंडले, पोकॉ बजरंग बिचुकले, पोकॉ दिपक नवले, पोकॉ दिपक नवले, चापोका बडे तसेच सायबर पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण चे पोकॉ रतन जाधव यांनी पार पाडली.

Post Views: 23
Previous Post

नीती आयोगाचे प्रभारी अधिकारी तोशाबा शिंदे यांनी दिली सांगोला तालुक्यास भेट

Next Post

भरधाव कारची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

भरधाव कारची दुचाकीला धडक; एकाचा मृत्यू

ताज्या बातम्या

हायस्पीड रेल्वे कॉरिडोरमुळे सोलापूरच्या विकासालाही मिळणार गती#aajsolapur #viral #public #news

February 1, 2026

रस्त्यावर अपघातप्रवण चार ठिकाणी गतीरोधक बसवले; नगराध्यक्ष दोसानी यांचे आभार

February 1, 2026

पंजाब राज्यातील विविध जिल्ह्यातुन आलेल्या सरपंच व अधिकारी यांचें विष्णुपुरी येथे स्वागत

February 1, 2026

पांगरगावचा शिध्दोधन शिंदे केंद्रीय राखीव पोलीस दलात

February 1, 2026

कंधार येथील सार्वजनिक शिवजन्मोत्सव सोहळा कार्यकारिणी जाहीर

February 1, 2026

होटाळा जि प शाळेच्या मुख्याध्यापिका वर्षा चालिकवार यांचे राज्यस्तरीय शब्दकोडे स्पर्धेत दैदीप्यमान सुयश

February 1, 2026

आ. बोंढारकर यांच्या संकल्पनेतून गोदावरी जलपूजन आणि शुद्धीकरण अभियानास प्रारंभ

February 1, 2026

स्व. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्मारकासाठी धनाजी जोशी यांचे निवेदन

February 1, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

शिवसेना गटनेतेपदी अमोल शिंदे यांची निवड

byतरुण भारत
January 29, 2026
0

सोलापूर : महानगरपालिकेतील राजकीय हालचालींना वेग आला असून, शिवसेनेच्या (शिंदे गट) गटनेतेपदी अमोल बाळासाहेब शिंदे यांची निवड करण्यात आली आहे....

वापरा आणि फेका हे भाजपचे धोरण; भाजप हा कूटनीती, षडयंत्र, कारस्थान करणारा पक्ष –  सुषमा अंधारे 

byतरुण भारत
January 26, 2026
0

सोलापूर : भारतीय जनता पक्ष हा धुतल्या तांदळासारखा, सत्शील पक्ष नसून कूटनीती, षडयंत्र, कपटनीती, कारस्थान करणारा पक्ष आहे.वापरा आणि फेका...

दक्षिणमध्ये काॅंग्रेसला धक्का : युवक काॅंग्रेस तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी दिला राजीनामा

byतरुण भारत
January 23, 2026
0

सोलापूर - ऐन निवडणूकीच्या तोंडावर युवक काॅंग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष सचिन व्हनमाने यांनी पक्षातील वरिष्ठांच्या त्रासाला कंटाळून राजीनामा दिला आहे. लवकरच...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0652498

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697