Monday, April 13, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

सदाशिवनगर येथे सखी महिला मंडळाचा हळदी कुंकू व वाण वाटपाचा कार्यक्रम संपन्न…

तरुण भारतbyतरुण भारत
January 19, 2026
in west maharashtra
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

माळशिरस – सदाशिवनगर ता.माळशिरस येथील सखी महिला मंडळाचा मकर संक्रांतीच्या निमित्ताने हळदी कुंकू व वाण वाटपाचा कार्यक्रम सोलापूर जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या व शिवप्रसाद वुमन अर्बन बँकेच्या चेअरमन सौ ऋतुजाताई शरद मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी सखी महिला मंडळाच्या सौ. वंदना दीक्षित, सौ. सुनीता सोनटक्के, सौ. अनिता सुज्ञे, सौ. सुजाता पंडित, सौ. सारिका भोसले, सौ. भाग्यश्री राजमाने, सौ. सुनीता राजमाने, सौ. अर्चना सूर्यवंशी, सौ.मीनाक्षी माने, सौ. जयश्री बाळगे, सौ. सुनंदा इनामदार, सौ.विद्या नाळे,सौ. नीता रणवरे, सौ. प्रिती रणवरे, सौ. अमृता सोनटक्के, सौ. साक्षी सुज्ञे – ढवळसकर आदी महिला उपस्थित होत्या.

   भारतीय हिंदू संस्कृतीमध्ये  सण उत्सवाला अनन्य साधारण महत्व आहे. इंग्रजी वर्षातील जानेवारी महिन्यात येणारा पहिला महिलांचा सण मकर संक्रांत आहे संक्रांतीचा कार्यक्रम पंधरा दिवस सुरू असतो महिला एकमेकींना हळदीकुंकू व वाण भेट देत असतात भेटीगाटीतून एकमेकींच्या विचाराची देवाण-घेवाण होत असते महिलांना एकत्र आणणारा महिलांचा आवडता मकर संक्रांत सण असतो अशा सणाचे अवचित्य साधून महिला एकत्र येऊन साजरा करीत असतात.

Post Views: 82
Previous Post

नजीर (पैलवान) शेख चषक, दोन दिवसीय सामने मल्टीडेज

Next Post

विद्यार्थ्यांनी स्पर्धा स्वतःशी करावी – डॉ. राजेंद्र कांकरिया

तरुण भारत

तरुण भारत

Next Post

विद्यार्थ्यांनी स्पर्धा स्वतःशी करावी – डॉ. राजेंद्र कांकरिया

ताज्या बातम्या

माळेवाडी-अकलूज येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

माळेवाडी-अकलूज येथे क्रांतीसुर्य महात्मा फुले यांची जयंती उत्साहात साजरी

April 13, 2026
रणरणत्या उन्हात अनवाणी फिरणाऱ्या पायांना दिली माणुसकीची सावली

रणरणत्या उन्हात अनवाणी फिरणाऱ्या पायांना दिली माणुसकीची सावली

April 13, 2026
एका अष्टपैलू सांगीतिक युगाचा महाअस्त- स्वरसम्राज्ञी आशा भोसले

एका अष्टपैलू सांगीतिक युगाचा महाअस्त- स्वरसम्राज्ञी आशा भोसले

April 13, 2026
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

April 13, 2026
फळवणी येथे रयतचे सुनील भोसले यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप

फळवणी येथे रयतचे सुनील भोसले यांना सेवानिवृत्ती निमित्त निरोप

April 13, 2026
भोजलिंगवाडी अंगणवाडी शाळेतील चिमुकल्यांचा कलाविष्कार

भोजलिंगवाडी अंगणवाडी शाळेतील चिमुकल्यांचा कलाविष्कार

April 13, 2026
राज्य कार्यकारणी सदस्यपदी उत्तम चौगुले

राज्य कार्यकारणी सदस्यपदी उत्तम चौगुले

April 13, 2026
पारंपारिक वाद्याच्या माध्यमातून जयंती उत्सव साजरी करा- पो.नि.विनोद घुगे

पारंपारिक वाद्याच्या माध्यमातून जयंती उत्सव साजरी करा- पो.नि.विनोद घुगे

April 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

आयटी पार्कसाठी २० हेक्टर जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर : आयटी पार्कसाठी होटगी येथील गट नंबर ५७६ मधील २० हेक्टर (५० एकर) जमीन औद्योगिक महामंडळाला हस्तांतरित करण्याचे आदेश...

राहुल गांधींच्या प्रतिमेला ‘जोडे मारो’ आंदोलन

byतरुण भारत
February 22, 2026
0

सोलापूर - देशाचे तंत्रवैभव जगासमोर मांडणाऱ्या 'इंडिया एआय इम्पॅक्ट समिट'मध्ये युथ काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या गोंधळाचे पडसाद आता सोलापुरात उमटू लागले...

राष्ट्रवादी प्रदेश सचिव पदी अॅंड विजयसिंह गिड्डे 

byतरुण भारत
February 19, 2026
0

मोडनिंब - राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या प्रदेश सचिव पदी  मोडनिंब (ता. माढा) येथील अॅंड विजयसिंह गिड्डे यांची निवड झाली...

कार्यकर्त्यांच्या एकजुटीमुळे हत्तूरचा बालेकिल्ला शिवसेनेच्या ताब्यात 

byतरुण भारत
February 15, 2026
0

दक्षिण सोलापूर - लाडकी बहीण व भाजपच्या लाटेतही हत्तूरचा बालेकिल्ला ताब्यात ठेवण्यात शिवसेनेला यश आला आहे. जिल्हाप्रमुख अमर पाटील यांची...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0805807

वृत्त संग्रह

April 2026
M T W T F S S
 12345
6789101112
13141516171819
20212223242526
27282930  
« Mar    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
  • Login / Register

© Website Design by Digital Buffalo - 9028927697