उधारीचे पैसे देण्याच्या करणावरून विजापूर नाका येथे दोन तरुणांस तलवारीने कोयत्याने मारहाण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी कि यासिन गौस शेख ओसामा नईम शेख. दोघे राहणार दोन नंबर झोपडपट्टी विजापूर नाका यांनी आपल्या उधारीचे पैसे मागण्यास गेल्यानंतर उधारीच्या पैशच्या कारणावरून मुस्तफा पठाण, अन्वर पठाण, दानिश पठाण वा इतर दोन जणांनी मिळून तलवारीने कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली आहे.
ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे निधन
मुंबई, 10 ऑगस्ट (हिं.स.)। मराठी सिनेसृष्टीतील दिग्गज ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचे आज शनिवारी निधन झाले आहे. विजय कदम हे...