सध्या देशात सर्वत्र लोकसभा निवडणूकीचा रणसंग्राम सुरू असून सर्वच उमेदवारांचा प्रचार जोमात सुरू आहे. यातच दि.5 एप्रिल रोजी भाजपचे उमेदवार व विद्यमान खासदार सुनिल मेंढे हे अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील बोळदे/करड गावात प्रचारासाठी गेले. समस्त गावकऱ्यांनी विविध प्रश्नांचा भडिमार करून खासदाराला प्रचार करण्यासाठी गावात मज्जाव करण्यात आला. यावरून भाजप खासदार सुनिल मेंढे यांची निष्क्रियता दिसून येत आहे. मागील पाच वर्षात खासदार महोदयांनी जनतेशी संपर्क ठेवला नसल्याचं नागरिकांचं म्हणणे आहे.
राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!
तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई : राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...



















