Saturday, February 14, 2026
dainiktarunbharat.com
Solapur Tarun Bharat
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories
No Result
View All Result
dainiktarunbharat.com
No Result
View All Result

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा परिषद शाळा बाणेगाव येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूरbyवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 1, 2024
in top news
0
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा परिषद शाळा बाणेगाव येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप
0
SHARES
13
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा परिषद शाळा बाणेगाव येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य
वाटप
तभा वृत्तसेवा
अंबड घनसावंगी प्रतिनिधी बाळासाहेब गावडे
. साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुणयतिथी साजरी केली 1ऑगस्ट मराठा आरक्षण संघर्ष योद्धा श्री मनोज दादा जरांगे पाटील यांच्या जन्मदिवसानिमित्त व साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त तसेच लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त जिल्हा परिषद शाळा बाणेगाव येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले . साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुणयतिथी साजरी केली . या कार्यक्रमासाठी बानेगाव जिल्हा परिषद शाळेतील सर्व शिक्षक स्टाफ व कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे व ही संकल्पना ज्यांच्या विचारातून तयार झाली

असे माननीय मनोज दादा जरांगे पाटील यांचे खंदे समर्थक सतीश कदम व बानेगाव ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच व शालेय समिती चे अध्यक्ष उपाध्यक्ष गावातील नागरिक यांच्या हस्ते वही पेन चॉकलेट व शाळेमध्ये वृक्षारोपण करून या तिन्ही महा मानवांचे जन्मदिवस जयंती पुण्यतिथी अशा पद्धतीने आम्ही जिल्हा परिषद शाळा बाणेगाव येथे साजरी केली..*
*हा उपक्रम राबवल्याबद्दल ग्रामपंचायतीचे सरपंच बालासाहेब उडान यांनी माझा सत्कार केला..🙏*

Post Views: 14
Previous Post

आमदार राजेश पवार घेणार शेतकऱ्यांच्या हितांचा मोठा निर्णय!

Next Post

घनसावंगी मतदारसंघातील गरीब कुटुंबांना सतीश घाटगेंनी मिळून दिले हक्काचे घर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

वार्ताहर, तरुण भारत, सोलापूर

Next Post
घनसावंगी मतदारसंघातील गरीब कुटुंबांना सतीश घाटगेंनी मिळून दिले हक्काचे घर

घनसावंगी मतदारसंघातील गरीब कुटुंबांना सतीश घाटगेंनी मिळून दिले हक्काचे घर

ताज्या बातम्या

नेताजी प्रशालेत दहावी विद्यार्थ्यांना निरोप

February 14, 2026

वैकुंठ स्मशानभूमीतील बंद असलेली गँस दाहिनी त्वरीत दूरुस्त करण्याची मागणी

February 14, 2026

शांती चौकातील हिंदू स्मशानभूमीची महापौरांकडून पाहणी

February 14, 2026

महाशिवरात्र यात्रा महोत्सव निमित्य विविध धार्मिक सामाजिक व देशभक्ती कार्यक्रम

February 14, 2026

या टोल नाक्यावर एआयएमआयएमच्या वाहनांना टोलमाफी द्या

February 14, 2026

त्यागमुर्ती माता रमाई यांच्या पुतळा क्ले माॅडेलची शिष्टमंडळाने केली पाहणी 

February 14, 2026

मी दंड करत नाही, जागेवरच गाड्या निष्काशीत करतो… 

February 14, 2026

विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तक ऐवजी झाडू..#viral #public

February 13, 2026

फेसबुक पेज

मनोरंजन

‘लास्ट स्टॉप खांदा’ चित्रपटाचा दमदार ट्रेलर लाँच ; २१ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला

byतरुण भारत
November 12, 2025
0

सोलापूर - सध्या जोरदार चर्चेत असलेल्या 'लास्ट स्टॉप खांदा...' या चित्रपटातून प्रेमाचा इमोशनल, कॉमेडी ड्रामा उलगडणार आहे.उत्तम लेखन,अभिनय,संगीत असलेला,पुरेपूर मनोरंजन...

दिल्लीसह 26 राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा

राज्यभरात पुढील चार दिवस अतिवृष्टीचा इशारा!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 16, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ मुंबई :  राज्यात गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेली पावसाची संततधार  पुढील चार दिवस कायम रहाणार आहे. २१...

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

तामसा येथे आदिवासी दिनानिमित्त आदिवासी संस्कृतीचे दर्शन!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 11, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/ तामसा : तामसा येथे जागतिक आदिवासी दिनाच्या औचित्याने आदिवासी समाजाकडून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविण्यात आले. येथील नवीन...

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

रंगभूमीचे नवे पाऊल; अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद देईल ‘प्रायोगिक रंगमंच संघ’ ला मान्यता

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  प्रायोगिक रंगभूमीला भक्कम आणि सशक्त बनवण्यासाठी अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने 'प्रायोगिक रंगमंच संघ' मुंबई या संस्थेला...

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

वाद, निषेध आणि फुकटची प्रसिद्धी; चित्रपटसृष्टीचा नवा फॉर्म्युला?

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
August 8, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज : वाद निर्माण होतील असे चित्रपट बनवायचे म्हणजे त्याविषयी समाजात मोठ्या प्रमाणात चर्चा होते, त्याचा निषेध केला...

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

Cabinet Decision: गाव-खेड्यांचा चेहरामोहरा बदलणार; सरकारकडून ८ मोठे निर्णय जाहीर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 29, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/मुंबई :  राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत ग्रामीण विकास, महिला सुरक्षा, शेती बाजारपेठ, जलसंपदा आणि...

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

सच्चे रंगकर्मी स्वर्गीय जयंत सावरकर!

byवार्ताहर, तरुण भारत, सोलापूर
July 23, 2025
0

तभा फ्लॅश न्यूज/श्याम ठाणेदार : मराठी चित्रपट आणि नाट्य सृष्टीतील जेष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचा दुसरा स्मृतिदिन. बरोबर एक वर्षापूर्वी...

Load More

राजकीय

तरुण भारतचा अंदाज तंतोतंत खरा ठरला; सोलापूरात महापौर-उपमहापौर बिनविरोध

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : दैनिक तरुण भारतने व्यक्त केलेला अंदाज अखेर तंतोतंत खरा ठरला आहे. सोलापूर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाची निवडणूक...

सोलापूरच्या विकासासाठी सर्व प्रश्न मार्गी लावणार : उपाध्यक्ष अण्णासाहेब बनसोडे

byतरुण भारत
February 7, 2026
0

सोलापूर : महाराष्ट्र राज्य विधानसभेचे उपाध्यक्ष  अण्णासाहेब बनसोडे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष आनंद चंदनशिवे यांनी सदिच्छा भेट घेतली....

महापौर – उपमहापौर निवडीपूर्वी भाजपाची रणनिती ठरली ठोस

byतरुण भारत
February 6, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिकेच्या महापौर व उपमहापौर निवडणुकीसाठी शुक्रवार, दिनांक ६ फेब्रुवारी रोजी विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली आहे. ही...

सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८७ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना

byतरुण भारत
February 1, 2026
0

सोलापूर -  महानगरपालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक आणि भरघोस यश मिळवत स्पष्ट बहुमताची मजल मारली आहे. या विजयामुळे महापालिकेत...

Load More

आमच्याबद्दल

dainiktarunbharat.com

“सोलापूर तरुण भारत” हे नाव सोलापूर, धाराशिव, लातूर, नांदेड, जालना, बीदर, गुलबर्गा, संभाजीनगर (औरंगाबाद ), सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यात सर्वांच्या परिचयाचे आहे. वाचकांच्या प्रेमाचे आणि ‘तरुण भारत’ने सांभाळलेल्या मूल्यांचेच हे यश आहे.
यशाला शेवटचा असा टप्पा नसतो. त्यामुळेच आता प्रत्येकाच्या हातातील स्मार्ट फोनवर, टेबलवरील कॉम्प्युटर स्क्रीनवर ‘तरुण भारत’ वाचता येईल. जगभरातील वाचकांना ‘तरुण भारत’ वेब आवृत्तीच्या स्वरुपात नव्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने उपलब्ध होत आहे.

Subscribe Our Youtube Channel

वेबसाईट दर्शक

0679085

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy
  • Cancellation / Refund policy
  • Shipping Policy
  • Terms and Conditions

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • मराठवाडा
  • प. महाराष्ट्र
  • विदेश
  • संपादकीय
    • स्तंभलेखक
    • पुरवणी
    • वाणिज्य
    • विज्ञान तंत्रज्ञान
    • क्रीडा
  • Epaper
  • Digital News
  • Web Stories

© Website Design by Digital Buffalo - 9028927697